पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Postal Life Insurance: जर तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकत्र विमा घ्यायचा असेल, तर पोस्टल लाइफ इन्शुरन्सची कपल प्रोटेक्शन पॉलिसी हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये, दोघेही एकाच पॉलिसीमध्ये कव्हर केले जातात. ...
Post Office Investment: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या बचत योजना ऑफर करते, ज्यामध्ये लोक पैसे गुंतवू शकतात आणि खूप मोठा फंड जमा करू शकतात. ...
Investment Schemes News: भारतीय पोस्ट म्हणजेच पोस्ट ऑफिस द्वारे अशीच एक बचत योजना चालवली जात आहे, ज्यामध्ये लोक गुंतवणूक करू शकतात आणि लाखो रुपयांचा नफा कमवू शकतात. ...