पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
शेतकरी बांधवांनो अनेकदा आपल्याला पैशांची गरज असते आणि आपल्याला बँकेत जाताही येत नाही. किंवा बरेचदा तुमची बँक तालुक्याच्या, बाजाराच्या ठिकाणी असते. अशा वेळेस बँकेतल्या खात्यातले पैसे तुम्हाला घरबसल्या मिळू शकतील हे माहीत आहे का? ...
Post Office Scheme: बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसही गुंतवणूकीचे अनेक पर्याय देत असते. पोस्टाच्या या स्कीममध्ये तुमचे पैसे दुप्पट होती. यात तुम्हाला हमी परतावाही मिळतो. ...
लोकांच्या गरजेनुसार पोस्ट ऑफिस प्रत्येक वर्गातील लोकांसाठी अनेक योजना सुरू करते. पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे केवळ ११५ महिन्यांत दुप्पट होतील. ...