पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनं (IPPB) नुकतेच परवडणाऱ्या प्रीमियममध्ये नवीन पॉलिसी सादर केल्या आहे. हेल्थ प्लस आणि एक्सप्रेस हेल्थ प्लस अशी त्यांची नावं आहेत. जाणून घ्या अधिक माहिती. ...
Power of 100 Rupees: जर तुम्हाला मोठा फंड जमा करायचा असेल तर प्रत्येक वेळी मोठीच गुंतवणूक करावी लागते, असं नाही. छोटी बचत तुम्हाला लाखोंचा फंड जमा करुन देऊ शकते. पाहूया कोणती आहे ही पोस्टाची स्कीम. ...
Post Office Schemes: पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी विविध योजना राबवत असते. त्यात अनेक अल्पबचत योजना आहेत. तर काही योजना कठीण काळात कुटुंबाला सुरक्षा पुरवणार आहेत. जाणून घेऊ या योजनांबद्दल. ...