चंद्रगुप्त मौर्य ही मालिका प्रचंड भव्य असल्याने या मालिकेच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये साठी या मालिकेची टीम प्रयत्न करत आहे. या मालिकेच्या शीर्षक गीताला इंडियन आयडल १० मधील सर्वांचा आवडता गायक असलेल्या सलमान अलीने आपला आवाज दिला आहे. ...
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पोरस या या भव्य दिव्य मालिकेत सध्या विकास वर्मा हा देखणा अभिनेता सेल्युकस निकेटर या शक्तिशाली योद्ध्याच्या भूमिकेत दिसत आहे. सेल्युकस हा अॅलेक्झांडरचा सर्वाधिक विश्वासू सेनापती होता. ...
15 वर्षीय चंद्रगुप्त मौर्य यांच्या भूमिकेत कार्तिकेय दिसतील. तो जन्मजात हुशार आहे आणि एक अत्यंत तीक्ष्ण बुद्धी आणि कोणत्याही संकटातून नेहमीच मार्ग काढतो. ...