लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोरस

पोरस

Porus serial, Latest Marathi News

'दोस्ताना 2' मधून टेलिव्हिजनवरील 'या' लोकप्रिय चेहऱ्याची सिल्वर स्क्रिनवर होणार धमाकेदार एन्ट्री! - Marathi News | karan johar introduce porus fame lakshya for kartik aaryan janhvi kapoor film dostana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दोस्ताना 2' मधून टेलिव्हिजनवरील 'या' लोकप्रिय चेहऱ्याची सिल्वर स्क्रिनवर होणार धमाकेदार एन्ट्री!

अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम आणि प्रियंका चोप्रा स्टारर दोस्ताना सिनेमाचा सीक्वल लवकरच तयार करण्यात येणार आहे. ...

इंडियन आयडल १० च्या या स्पर्धकाला मिळाली ही मोठी संधी - Marathi News | Indian Idol 10 Contestant Salman Ali lends his voice for Chandragupta Maurya’s Character Track | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडल १० च्या या स्पर्धकाला मिळाली ही मोठी संधी

चंद्रगुप्त मौर्य ही मालिका प्रचंड भव्य असल्याने या मालिकेच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये साठी या मालिकेची टीम प्रयत्न करत आहे. या मालिकेच्या शीर्षक गीताला इंडियन आयडल १० मधील सर्वांचा आवडता गायक असलेल्या सलमान अलीने आपला आवाज दिला आहे. ...

पोरस मालिकेतील विकास वर्माचा लूक आहे या हॉलिवूड अभिनेत्याप्रमाणे - Marathi News | Vikas Verma's look from Porus is inspired from brad pitt's look from troy movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोरस मालिकेतील विकास वर्माचा लूक आहे या हॉलिवूड अभिनेत्याप्रमाणे

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पोरस या या भव्य दिव्य मालिकेत सध्या विकास वर्मा हा देखणा अभिनेता सेल्युकस निकेटर या शक्तिशाली योद्ध्याच्या भूमिकेत दिसत आहे. सेल्युकस हा अॅलेक्झांडरचा सर्वाधिक विश्वासू सेनापती होता. ...

कार्तिकेय मालवीय दिसणार पोरसमध्ये 'या' भूमिकेत - Marathi News | Kartikeya Malaviya will appear in 'this' role in Poros | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिकेय मालवीय दिसणार पोरसमध्ये 'या' भूमिकेत

15 वर्षीय चंद्रगुप्त मौर्य यांच्या भूमिकेत कार्तिकेय दिसतील. तो जन्मजात हुशार आहे आणि एक अत्यंत तीक्ष्ण बुद्धी आणि कोणत्याही संकटातून नेहमीच मार्ग काढतो. ...