फुटबॉल विश्वचषकात मात्र रोनाल्डोचा जलवा चालला नाही. रोनाल्डोला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवण्यात रोनाल्डोला अपयश आलं. हा त्याचा अखेरचा विश्वचषक असल्याचं म्हटलं जात असून त्याला कधीही विश्वचषक पटकावता येणार नाही, असंही बोललं गेलं. ...
लिओनेल मेस्सीचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष ख्रिस्तियानो रोनाल्डोवर लागले होते. मात्र मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोलाही स्पर्धेतून गाशा गुंडाऴावा लागला. ...
फुटबॉल शौकिनांना खरेतर पोर्तुगाल - उरुग्वे लढतीमध्ये अधिक रस असेल. ती अधिक रंगतदार व्हावी, कारण दोन्ही संघ आक्रमक आहेत. तसेच रोनाल्डो आणि सुआरेझ लढतीचे रूप केव्हाही बदलू शकतात. ...
रोनाल्डो सुपरस्टार असला तरी अन्य खेळाडूंसारखा आम्ही त्याच्यावरही वचक ठेवू. पण एका खेळाडूवर लक्ष केंद्रित करून डावपेच आखले जात नाहीत, असे उरुग्वेचे मत आहे. ...