लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोर्तुगाल

पोर्तुगाल

Portugal, Latest Marathi News

पुणे मेट्रोसाठी परदेशी वित्तीय संस्थांसोबत तब्बल १ हजार ३५० कोटी रूपयांचा करार - Marathi News | Agreement worth Rs 1,350 crore for Pune Metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोसाठी परदेशी वित्तीय संस्थांसोबत तब्बल १ हजार ३५० कोटी रूपयांचा करार

पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार आणि सहकार्य मंत्री फ्रान्सिस्को आंद्रे आणि इआयबी चे अध्यक्ष वेर्नेर होयेर यांच्या उपस्थितीत हा करार झाला. ...

धक्कादायक! Pfizer लस घेतल्यानंतर हेल्थ वर्करचा मृत्यू, फिनलँड-बल्गेरियामध्ये साइड इफेक्ट्ची प्रकरणे - Marathi News | Shocking! Health worker dies after taking Pfizer vaccine, side effects in Finland-Bulgaria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! Pfizer लस घेतल्यानंतर हेल्थ वर्करचा मृत्यू, फिनलँड-बल्गेरियामध्ये साइड इफेक्ट्ची प्रकरणे

Portuguese health worker dies after getting Pfizer vaccine: ब्रिटननंतर फिनलँड आणि बल्गेरियातील अमेरिकन कंपनी फायझरच्या कोरोना लसीचे दुष्परिणाम झाल्याचेही समोर आले आहेत. ...

Breaking : ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोना पॉझिटिव्ह, पोर्तुगाल फुटबॉल महासंघाची माहिती  - Marathi News | OFFICIAL: Portugal have confirmed Cristiano Ronaldo has tested positive for COVID-19 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Breaking : ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोना पॉझिटिव्ह, पोर्तुगाल फुटबॉल महासंघाची माहिती 

रोनाल्डोनं पोर्तुगाल कडून १६७ सामन्यांत सर्वाधिक १०१ गोल केले आहेत. ...

OMG: 11 वर्ष सुरू होतं लपूनछपून प्रेम; स्टार खेळाडूचा सावत्र बहिणीसोबत साखरपुडा! - Marathi News | MotoGP star Miguel Oliveira engaged to his step-sister after secret 11-year relationship starting in their early teens | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :OMG: 11 वर्ष सुरू होतं लपूनछपून प्रेम; स्टार खेळाडूचा सावत्र बहिणीसोबत साखरपुडा!

CoronaVirus : "पोर्तुगीज नागरिकत्व पत्करलेल्या गोमंतकीयांचे भवितव्य धोक्यात; त्यांना वाली कोण?" - Marathi News | CoronaVirus : The future of Gomantakis with Portuguese citizenship is in jeopardy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus : "पोर्तुगीज नागरिकत्व पत्करलेल्या गोमंतकीयांचे भवितव्य धोक्यात; त्यांना वाली कोण?"

मडगाव: पोर्तुगीज पासपोर्ट केल्यास युरोपाची दारे खुली होतात म्हणून हजारो गोवेकरांनी आपल्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून पोर्तुगीज नागरिकत्व पत्करले ... ...

Coronavirus : लिओनेल मेस्सी अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो यांंचा मदतीचा हात; सार्वजनिक हॉस्पिटलला कोट्यवधींची मदत - Marathi News | Lionel Messi and Cristiano Ronaldo Donate 1 Million Euros Each to Fight against Coronavirus Pandemic svg | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Coronavirus : लिओनेल मेस्सी अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो यांंचा मदतीचा हात; सार्वजनिक हॉस्पिटलला कोट्यवधींची मदत

अजूनही या व्हायरसवर हवं तसं नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नसल्याचं त्याचा फैलाव आणखी वेगाने होत आहे. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी सर्व सामान्य नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम करत आहेत. ...

Fact Check : खरंच रोनाल्डोनं कोरोनाग्रस्तांसाठी हॉटेल्सचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले का? - Marathi News | 'We are not a hospital'; Cristiano Ronaldo's hotel refutes reports of being a paid-up coronavirus infirmary svg | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fact Check : खरंच रोनाल्डोनं कोरोनाग्रस्तांसाठी हॉटेल्सचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केले का?

जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना विषाणूने संक्रमित असलेल्या लोकांच्या मदतीसाठी दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पुढे आल्याचं वृत्त रविवारी वाऱ्यासारखं पसरलं. ...

Video : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पराक्रम; दिग्गज पेले यांच्या पंक्तित स्थान - Marathi News | Video: Cristiano Ronaldo scores 700th career goal to join legends Pele, Gerd Muller in football's GOAT list | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Video : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पराक्रम; दिग्गज पेले यांच्या पंक्तित स्थान

पोर्तुगाल संघाचा गोलमशीन ख्रिस्तियानो रोनाल्डोनं UEFA Euro Qualifier स्पर्धेत मंगळवारी विक्रमी कामगिरीची नोंद केली. ...