यूरो २०२० स्पर्धेचे जेतेपद इटलीनं पटकावलं. १९६८नंतर दोनवेळा ( २००० व २०१२) इटलीला जेतेपदानं थोडक्यात हुलकावणी दिली होती, परंतु यावेळी त्यांनी इंग्लंडला त्यांच्याच घरी पराभूत करून ५३ वर्षांनी जेतेपद पटकावले. ...
Euro 2020 स्पर्धेतील ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोर्तुगाल संघ यांचा प्रवास उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आला. सर्वाधिक पाचवेळा युरोपियन स्पर्धा खेळणाऱ्या रोनाल्डो यापुढे या स्पर्धेत खेळेल याची शक्यता फार कमी आहे. ...
रोनाल्डोने खुर्चीवर बसताच कोका कोलाच्या दोन्ही बॉटल्स खाली ठेवल्या. तसेच, उपस्थित पत्रकारांना पाणी पिण्याचा सल्लाही त्यानं दिला. कोका कोला हे युरो 2020 स्पर्धेचे प्रायोजक आहेत, परंतु रोनाल्डोनं त्याची पर्वा केली नाही. ...