Navratri Special 2024 : पूजाची मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या रुचिराने स्वत:ची एक वेगळी ओळखही जपली आहे. कॉलेजमध्ये कल्चरल कोऑरडिनेटर म्हणून काम बघणारी रुचिरा एक सर्टिफाइड अॅनिमल रेस्क्युअर आहे. लोकमत फिल्मीशी संवाद साधताना रुचिराने तिच्या या प्रवासाबद ...