लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूजा सावंत

पूजा सावंत, मराठी बातम्या

Pooja sawant, Latest Marathi News

पूजा सावंतच्या वाढदिवसाला होणाऱ्या नवऱ्याची खास पोस्ट, म्हणाला, 'तुझ्या सुंदर हास्यासारखंच...' - Marathi News | marathi actress pooja sawant celebrating birthday today her to be husband shared romantic post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतच्या वाढदिवसाला होणाऱ्या नवऱ्याची खास पोस्ट, म्हणाला, 'तुझ्या सुंदर हास्यासारखंच...'

सिद्धेशने लेडी लव्हसाठी शेअर केली पोस्ट ...

पूजा सावंतची लगीनघाई...'या' ठिकाणी बांधणार लग्नगाठ, स्वत:च केला खुलासा - Marathi News | Marathi Acteess Pooja Sawant Talks About destination wedding, Siddhesh Chavan And Wedding Plans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतची लगीनघाई...'या' ठिकाणी बांधणार लग्नगाठ, स्वत:च केला खुलासा

अभिनेत्री पूजा सावंत प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. ...

आपला भूतकाळ शेअर करावा का? पूजा सावंत म्हणाली, 'मी सिद्धेशला सांगायचा प्रयत्न केला पण...' - Marathi News | marathi actress Pooja Sawant talks about if past should be shared with our partner or not | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपला भूतकाळ शेअर करावा का? पूजा सावंत म्हणाली, 'मी सिद्धेशला सांगायचा प्रयत्न केला पण...'

पूजाने एका मुलाखतीत पार्टनरसोबत आपला भूतकाळ शेअर करावा का याविषयी सांगितलं.  ...

पूजा सावंतच्या घरी आले दोन नवीन पाहुणे, अभिनेत्री म्हणाली - 'भेटा आमच्या बंटी आणि बबलीला...' - Marathi News | Two new guests arrive at Pooja Sawant's house, actress says - 'Meet our Bunty and Babli...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतच्या घरी आले दोन नवीन पाहुणे, अभिनेत्री म्हणाली - 'भेटा आमच्या बंटी आणि बबलीला...'

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिचा साखरपुडा झाल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. ...

"Will You Marry Me", पूजा सावंतला होणाऱ्या पतीने खास अंदाजात केलं प्रपोज, व्हिडिओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | marathi actress pooja sawant proposed by her fiance siddhesh chavan shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"Will You Marry Me", पूजा सावंतला होणाऱ्या पतीने खास अंदाजात केलं प्रपोज, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन २०२३ मधील या खास क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण अभिनेत्रीला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे. ...

गोवावाले बीच पे! दणक्यात झाली पूजाची बॅचलर पार्टी, प्रार्थना अन् भूषणने दिलं जबरदस्त सरप्राइज - Marathi News | marathi actress pooja sawant Bachelorette party video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोवावाले बीच पे! दणक्यात झाली पूजाची बॅचलर पार्टी, प्रार्थना अन् भूषणने दिलं जबरदस्त सरप्राइज

Pooja sawant: पूजा लवकरच सिद्धेश चव्हाणसोबत लग्न करणार आहे. ...

लग्नापूर्वी पूजा सावंत भूषण-प्रार्थनासोबत या ठिकाणी करतेय व्हॅकेशन एन्जॉय - Marathi News | Before the wedding Pooja Sawant Bhushan is enjoying the vacation at this place with prayer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नापूर्वी पूजा सावंत भूषण-प्रार्थनासोबत या ठिकाणी करतेय व्हॅकेशन एन्जॉय

अभिनेत्री पूजा सावंत सध्या (Pooja Sawant) प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने साखरपुडा झाल्याची खुशखबर दिली आणि सर्वांना सुखद धक्का दिला. ती सिद्धेश चव्हाणसोबत २०२४ मध्ये लग्नगाठ बांधणार आहे. ...

"आता मला कळले...", अभिनेत्री पूजा सावंत होणाऱ्या नवऱ्यासोबत झाली रोमँटिक, पोस्ट चर्चेत - Marathi News | "Now I know...", actress Pooja Sawant got romantic with her husband-to-be, the post is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता मला कळले...", अभिनेत्री पूजा सावंत होणाऱ्या नवऱ्यासोबत झाली रोमँटिक, पोस्ट चर्चेत

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिने (Pooja Sawant) प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने साखरपुडा झाल्याची खुशखबर दिली आणि सर्वांना सुखद धक्का दिला. ...