पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. Read More
Pooja Chavan Suicide Case, Audio Clip viral in Social Media over allegation on Thackeray Government Cabinet Minister of Vidarbha: परळीतील पूजा चव्हाणने पुण्यातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, या आत्महत्येनंतर या प्रकरणाल ...
Pooja Chavan Suicide Case : याप्रकरणात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ Chitra Wagh यांनी ट्वीटद्वारे शिवसेना नेते संजय राठोड Sanjay Rathore यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ...