पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. Read More
How important is the audio clip as evidence? : प्रसिद्ध व्यक्तीच्या संदर्भात गुन्हा घडल्यावरच कायदा, पोलीस, कायद्याची प्रक्रिया याबाबत चर्चा होते. त्यातून प्रबोधनाऐवजी राजकारण होणे वाईट आहे. ...
sanjay rathod : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. ...
Devendra Fadnavis talks on Pooja Chavan Suicide Case : पूजा प्रकरण सीबीआयकडे सरकारनं द्यायला हवं का याबाबत विचारलं असता फडणवीसांनी जोरदार टीका केली. हे सरकार पोलिसांवरच इतका दबाव आणून प्रकरण दाबतंय. ...
कोरोनामुळे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या आहेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला सावरलं. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मांडेलला यंदाचा अर्थसंकल्प हा देशाला महासत्तेच्या दिशेने नेणारा आहे. ...
Congress Vijay Wadettiwar Statement in over Sanjay Rathod trouble in Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली, प्रकरणाचा गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोडांचा राजीनामा घेतल्याची माह ...