‘शोले’तील गब्बर, ‘मिस्टर इंडिया’तील मोगॅम्बो, ‘सडक’ या चित्रपटातील महाराणी आणि ‘शान’मधील शाकाल या पात्रांची नावे आजही लोक विसरलेले नाहीत. यापैकीच एक पात्र अभिनेता संजय दत्तची देण आहे. ...
संजय दत्त व पूजा भट्ट स्टारर ‘सडक’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचा सीक्वल अर्थात ‘सडक 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीक्वलची खास बाब म्हणजे यात महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट लीड रोलमध्ये आहे. ...