लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूजा बेदी

पूजा बेदी

Pooja bedi, Latest Marathi News

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.  त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर  तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.
Read More
IND vs PAK सामन्यादरम्यान सैफ अली खानसोबत दिसलेली ‘ती’ कोण? - Marathi News | icc cricket world cup saif ali khan enjoys the india vs pakistan match with alaia furniturewalla in manchester | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IND vs PAK सामन्यादरम्यान सैफ अली खानसोबत दिसलेली ‘ती’ कोण?

भारत-पाक लढतीदरम्यान सैफ अली खान आणि रणवीर सिंग हे बॉलिवूड सेलिब्रिटी टीम इंडियाला चिअरअप करताना दिसले. पण यावेळी सैफसोबतची ती सुंदर तरूणी कोण? असा प्रश्न सगळ्यांना पडला. ...

फेक ऑर्गॅज्म विरोधात अभिनेत्री पूजा बेदी मैदानात, जाणून घ्या काय आहे फेक ऑर्गॅज्म? - Marathi News | Actress Pooja Bedi join the initiative against fake orgasm, Know what is Fake orgasm | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :फेक ऑर्गॅज्म विरोधात अभिनेत्री पूजा बेदी मैदानात, जाणून घ्या काय आहे फेक ऑर्गॅज्म?

बॉलिवूडमध्ये आता पुन्हा एक नवीन कॅम्पेन सुरू होईल असं वाटतंय. यावेळी चर्चा रंगली आहे ती फेक ऑर्गॅज्मची. ...