शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पूजा बेदी

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.  त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर  तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.

Read more

फिल्मी : बीचवर ‘या’ मॉडेलने केले होते चक्क Nude रन, तर लग्नाआधीच होती प्रेग्नंट

फिल्मी : पाच वेळा नात्यात अपयश मिळाल्यानंतर या अभिनेत्रीने 49 व्या वर्षी केला साखरपुडा

फिल्मी : IND vs PAK सामन्यादरम्यान सैफ अली खानसोबत दिसलेली ‘ती’ कोण?

सेक्सुअल हेल्थ : फेक ऑर्गॅज्म विरोधात अभिनेत्री पूजा बेदी मैदानात, जाणून घ्या काय आहे फेक ऑर्गॅज्म?