लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूजा बेदी

पूजा बेदी, मराठी बातम्या

Pooja bedi, Latest Marathi News

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.  त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर  तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.
Read More
Birthday Special : वयाच्या पन्नाशीतही बोल्ड आहे ही बॉलिवूडची अभिनेत्री, पाच अफेयर्सनंतरही आहे सिंंगल - Marathi News | Pooja bedi birthday special gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : वयाच्या पन्नाशीतही बोल्ड आहे ही बॉलिवूडची अभिनेत्री, पाच अफेयर्सनंतरही आहे सिंंगल

पूजा आजवर पाच वेळा प्रेमात पडली आहे ...

तर ही होती कंडोमची जाहिरात करणारी पहिली अभिनेत्री, वाचा खास गोष्टी - Marathi News | Pooja Bedi is first Bollywood actress to do Kamasutra Condom ad-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर ही होती कंडोमची जाहिरात करणारी पहिली अभिनेत्री, वाचा खास गोष्टी

पूजाने 1990 साली फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले.पूजाला दोन मुले आहेत आलिया आणि ओमर. ...

प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी पूर्ण नग्न होऊन बीचवर धावली होती, लग्नाआधीच राहिली होती प्रेग्नंनट - Marathi News |   When Pooja Bedi's mother Protima ran naked on Mumbai's Juhu beach Also Pregnant before the wedding-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी पूर्ण नग्न होऊन बीचवर धावली होती, लग्नाआधीच राहिली होती प्रेग्नंनट

1974 साली हे मासिक लाँच होणार होते. तेव्हा मासिकाच्या प्रमोशनसाछी मासिकाचे प्रमुख करंजिया यांनी प्रोतिमांना असे करण्यास सांगितले होते. ...

अभिनेत्रीने हा फोटो शेअर करत सरकारला सुनावले, हाच का लॉकडाऊन? - Marathi News | Pooja Bedi once again lashed out at PM Modi PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीने हा फोटो शेअर करत सरकारला सुनावले, हाच का लॉकडाऊन?

या अभिनेत्रीने समुद्र किनाऱ्यावरचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत कॅप्शनद्वारे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

बॉलिवूड अभिनेत्रीने फोटो शेअर करत सरकारवर साधला निशाणा, म्हणाली - हे लॉकडाउन आहे का? - Marathi News | Corona Virus : Pooja Bedi asked government is this lockdown? Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रीने फोटो शेअर करत सरकारवर साधला निशाणा, म्हणाली - हे लॉकडाउन आहे का?

या अभिनेत्रीनं एका बीचचा फोटो शेअर करत सरकारला सवाल केला आहे. ...

ताली-थाली नहीं कुछ सॉलिड दो...! या अभिनेत्रीने पुन्हा एकदा पीएम मोदींना दिला सल्ला - Marathi News | corona virus pooja bedi suggest to pm modi i hope his speech leaves out taali thaal-rami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ताली-थाली नहीं कुछ सॉलिड दो...! या अभिनेत्रीने पुन्हा एकदा पीएम मोदींना दिला सल्ला

मोदींवर निशाणा साधत दिला सल्ला ...

OMG! मोदींच्या ट्विटनंतर पूजा बेदीला आठवला देव; बॉलिवूडकर अ‍ॅक्टिव्ह - Marathi News | bollywood reaction on pm narendra modi decide to leave social media-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! मोदींच्या ट्विटनंतर पूजा बेदीला आठवला देव; बॉलिवूडकर अ‍ॅक्टिव्ह

Narendra Modi: मोदींच्या ट्विटनं ट्विटरवर भूकंप ...

‘या’ अभिनेत्रींनी संघर्षातून सिद्ध केले मातृत्व - Marathi News | Single Moms Of Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्रींनी संघर्षातून सिद्ध केले मातृत्व

सिने जगतात स्वत:ला सिद्ध करणे एवढे सोपे काम नाही. त्यातच अभिनेत्रींना तर दुप्पट मेहनतीचा सामना करावा लागतो. शिवाय ती अभिनेत्री जर आई असेल तर तिला अभिनयाबरोबरच आईचेही कर्तव्य पार पाडून इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ठेवावे लागते. बॉलिवूडमध्ये अशाच ...