लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूजा बेदी

पूजा बेदी, मराठी बातम्या

Pooja bedi, Latest Marathi News

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.  त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर  तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.
Read More
लेकीच्या अफेअरवर बोलली पूजा बेदी; म्हणाली, माझ्यावेळी व्हर्जिन असणे गरजेचे होते, आता नाही - Marathi News | pooja bedi opens up on her daughter alaya furniturewalla dating with aaishvary thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या अफेअरवर बोलली पूजा बेदी; म्हणाली, माझ्यावेळी व्हर्जिन असणे गरजेचे होते, आता नाही

गेल्या अनेक दिवसांपासून अलायाच्या डेटींगच्या चर्चा आहेत. या चर्चांबद्दल विचारले असता, पूजाने बिनधास्त मत मांडले. ...

"लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण", पूजा बेदीचा व्हिडीओ पाहून सडकून होते तिच्यावर टीका - Marathi News | Pooja Bedi Troll On Social Media for Her Goa Video On Lockdown Mask | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण", पूजा बेदीचा व्हिडीओ पाहून सडकून होते तिच्यावर टीका

लॉकडाऊन दरम्यानही अनेक सेलिब्रेटी इतर देशात इतर राज्यात व्हॅकेशनचा आनंद लुटताना दिसतायेत.अनेकांनी तर लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच मुंबई सोडली आहे. ...

उद्या मृत्यू आला तर...? म्हणत पूजा बेदीने शेअर केला गोवा व्हॅकेशनचा व्हिडीओ - Marathi News | pooja bedi is vacationing in goa with fiance maneck contractor says free your mind no fear | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उद्या मृत्यू आला तर...? म्हणत पूजा बेदीने शेअर केला गोवा व्हॅकेशनचा व्हिडीओ

ना जगाची, ना कोरोनाची भीती...! पूजा बेदी सध्या तिच्या होणा-या पतीसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद घेतेय. ...

कंडोमची जाहिरात करणारी 'ती' होती पहिली अभिनेत्री,सडकून झाली होती तिच्यावर टीका आजही असते चर्चेत - Marathi News | Pooja Bedi Is First bollywood Actress To Do Condom Advertisement, Shares Bold Pictures From The 1991 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंडोमची जाहिरात करणारी 'ती' होती पहिली अभिनेत्री,सडकून झाली होती तिच्यावर टीका आजही असते चर्चेत

Pooja Bedi shares bold pictures : अशाप्रकारची जाहिरात करण्यासाठी कोणतीच अभिनेत्री तयार नव्हती त्यावेळी पूजा बेदीने ही जाहिरात करण्याचे धाडस दाखवले होते. ...

थप्पड!! संजना सांघीची नवी जाहिरात पाहून पूजा बेदी भडकली, म्हणाली... - Marathi News | sanjana sanghi latest ad slammed for promoting violence against men pooja bedi calls it horrifying | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थप्पड!! संजना सांघीची नवी जाहिरात पाहून पूजा बेदी भडकली, म्हणाली...

युजर्सही संतापले ; काय म्हणाली पूजा बेदी? ...

म्हणून पूजा बेदी मिलिंद सोमणला देतेय पाठिंबा,'त्या' न्युड रन मागचे खरे कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का - Marathi News | Pooja Bedi's mother also did a nude run on the beach, that's why she supports Milind Soman For His Nude Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून पूजा बेदी मिलिंद सोमणला देतेय पाठिंबा,'त्या' न्युड रन मागचे खरे कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

आजपासून जवळपास ४० वर्षांपूर्वी ज्यावेळी सोशल मीडिया किंबहुना मीडियाचा इतका गाजावाजा नव्हता त्या काळातही काही सेलिब्रिटी प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते करायचे. काही सेलिब्रिटी झगमगत्या चंदेरी दुनियेत संधी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होते. ही बाब मॉडेल आ ...

पूजा बेदीला मिलिंद सोमणचा पुळका; म्हणाली, तर मग सर्व नागा साधूंना अटक करा - Marathi News | pooja bedi comes in support for milind soman nude beach picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा बेदीला मिलिंद सोमणचा पुळका; म्हणाली, तर मग सर्व नागा साधूंना अटक करा

त्याचा गुन्हा इतकाच ती तो गुड लुकिंग, फेमस व बेंचमार्क सेट करतोय... ...

पूजा बेदीची ई-कॉमर्स वेबसाईट हॅक, खंडणी न दिल्यास ड्रग्स विकण्याची धमकी - Marathi News | Pooja bedi e commerce website hacked and hacker threatened to sell drugs on website | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा बेदीची ई-कॉमर्स वेबसाईट हॅक, खंडणी न दिल्यास ड्रग्स विकण्याची धमकी

अभिनेत्री पूजा बेदीची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. ...