डाळिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी कोरडवाहू फळपिक आहे. प्रामुख्याने हे पिक महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात घेतले जाते. भगवा ही जात खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्हा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी डाळिंब निर्यातही केली जाते. Read More
देशभरात तसेच परदेशात चवीची व गुणवत्तेची म्हणून सोलापूर (महाराष्ट्र) डाळिंबाची ओळख आहे. मागील आठ-दहा वर्षांत तेल्या रोगावर उपचार करता करता डाळिंब उत्पादक परेशान झाले होते. तेल्या हाताबाहेर गेल्याने हजारो हेक्टर क्षेत्र डाळिंब काढून टाकण्यात आले. ...
वयाच्या सोळाव्या वर्षी प्रणव वडिलांच्या बरोबरीने आपल्या दहा एकर शेतीमध्ये वर्षाकाठी पाऊणकोटीचे उत्पन्न घेत आहे. डाळिंबाचे कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाणारे आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडीत सूर्यवंशी कुटुंबानेही डाळिंब बाग केली आहे. ...
माणमध्ये चार-पाच वर्षांतून दुष्काळ ठरलेलाच, त्याचप्रमाणे आताही पाणी, चाऱ्याचा प्रश्न आहे. हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकऱ्यांना डाळिंब आणि आंब्याची बाग पोसण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणावे लागतेय, मक्याला गुंठ्याला चार हजार मोजावे लागतात. ...
एकट्या महाराष्ट्रातून एप्रिलपर्यंत १ लाख ८२ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. तर संपूर्ण देशातून जानेवारीपर्यंत २ लाख ४० हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. महाराष्ट्रातून द्राक्ष व डाळिंबाची निर्यात वरच्या वर वाढत आहे. ...
बिरोबावाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकरी संजीव रासकर यांनी त दिड एकर क्षेत्रात ५५० भगवा जातीची डाळिंबाची लागवड केली आहे. त्यांनी उत्पादित केलेले डाळिंब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नेपाळ बांगलादेशात निर्यात केली जातात तर महाराष्ट्र तामिळनाडू, आंध्र प्रदे ...