लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

नागपूरवर दहा वर्षात धूलिकणांचे संकट - Marathi News | Dust crisis in Nagpur in ten years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरवर दहा वर्षात धूलिकणांचे संकट

Nagpur News pollution कॉर्बन मोनाक्साईडसह ओझोन व बेंझीनच्या प्रदूषणानेही शहरावरचे संकट वाढवले आहे. घुग्गुस व चंद्रपूरसह नागपूरमध्येही हे दाेन्ही घटकाचे प्रदूषण वाढत आहे. ...

दिवाळी : वायू प्रदूषणामुळे कोरोना वाढणार; रुग्णालय सज्ज ठेवा - Marathi News | Diwali: Corona to increase due to air pollution; Keep the hospital ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी : वायू प्रदूषणामुळे कोरोना वाढणार; रुग्णालय सज्ज ठेवा

Diwali News : लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उपचार करता येणे शक्य होईल. ...

मोठी बातमी : येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री आणि वाजविण्यास बंदी; राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश - Marathi News | Big News : Ban on sale and playing of firecrackers till November 30; Order of the National Green Tribunal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी : येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री आणि वाजविण्यास बंदी; राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश

फटाके विक्री आणि वाजवून नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येणार आहे. ...

पक्षी अभयारण्यातच 'या'मुळे पक्ष्यांच्या आरोग्याला होतोय धोका निर्माण; पुणे महापालिकेचे दुर्लक्ष - Marathi News | 'This' reason a threat to bird health In the bird sanctuary ; Neglect of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षी अभयारण्यातच 'या'मुळे पक्ष्यांच्या आरोग्याला होतोय धोका निर्माण; पुणे महापालिकेचे दुर्लक्ष

पक्षी सप्ताह विशेष : गेल्या अनेक वर्षांपासून नगर रस्त्यावर मुठा नदीकाठी बंडगार्डन परिसरात डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्य आहे. ...

पक्षी सप्ताह विशेष : पुण्याजवळील 'कवडीपाट' पक्षी निरीक्षण केंद्राची कचऱ्यामुळे लागलीय ‘वाट’ - Marathi News | 'Kawadipaat' Bird Watch Center in the bad condition due to garbage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षी सप्ताह विशेष : पुण्याजवळील 'कवडीपाट' पक्षी निरीक्षण केंद्राची कचऱ्यामुळे लागलीय ‘वाट’

सुमारे २०० हून अधिक विविध प्रजातींचे दर्शन ...

Video : पुण्याकडे पक्षी का फिरवताय पाठ ? जाणून घ्या त्यामागचं नेमकं कारण  - Marathi News | Why do birds fly to Pune? Find out the reason behind it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : पुण्याकडे पक्षी का फिरवताय पाठ ? जाणून घ्या त्यामागचं नेमकं कारण 

शहर आणि परिसरात पक्ष्यांचा अधिवास असणारी अनेक ठिकाणे आहेत. परंतु, आता तिथेही पक्षी येणे कमी झाले आहे.. ...

लॉकडाऊनमध्ये संभाजी पुलावरून दिसणारा किल्ले सिंहगड अनलॉकनंतर झाला 'गायब'! जाणून घ्या कारण.. - Marathi News | Sinhagad fort disappears from Sambhaji bridge after unlock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमध्ये संभाजी पुलावरून दिसणारा किल्ले सिंहगड अनलॉकनंतर झाला 'गायब'! जाणून घ्या कारण..

लॉकडाऊनमध्ये एस. एम. जोशी पुलावरून किल्ले सिहंगड स्पष्ट दिसून येत होता. पण आता अनलॉकनंतर तो दिसेनासा झाला आहे. ...

हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात शेतामध्ये लावलेल्या आगींमुळे नवी दिल्लीत प्रदूषण वाढले - Marathi News | Field fires in Haryana, Punjab, Uttar Pradesh and Madhya Pradesh have increased pollution in New Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात शेतामध्ये लावलेल्या आगींमुळे नवी दिल्लीत प्रदूषण वाढले

Pollution in New Delhi : दिल्ली नजीकच्या काही राज्यांमध्ये शुक्रवारी शेतात लावण्यात आलेल्या आगींचे प्रमाण याप्रमाणे होते. पंजाबमध्ये अंदाजे ४,२६६, हरयाणामध्ये १५५, उत्तर प्रदेशमध्ये ५१, मध्यप्रदेशात ३८१ ठिकाणी शेतात आगी लावण्यात आल्या. ...