लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

Pune City: स्वच्छ वायू सर्वेक्षणात देशातील १३० शहरांमध्ये पुण्याचा दहावा क्रमांक - Marathi News | Pune ranks 10th among 130 cities in the country in clean air survey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune City: स्वच्छ वायू सर्वेक्षणात देशातील १३० शहरांमध्ये पुण्याचा दहावा क्रमांक

पुणे महापालिकेच्या प्रयत्नांमुळे शहराची हवेची गुणवता सुधारली आहे ...

Pune Visarjan: अनंत चतुर्दशीला आवाज घटला; दुसऱ्या दिवशी सकाळी वाढला, सकाळी १०९.० डेसिबल्सची नोंद - Marathi News | The noise level decreased on Anant Chaturdashi; it increased the next morning, recording 109.0 decibels in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनंत चतुर्दशीला आवाज घटला; दुसऱ्या दिवशी सकाळी वाढला, सकाळी १०९.० डेसिबल्सची नोंद

बेलबाग चौकात शनिवारी (दि. ६) रात्री ८ वाजता शंभराची पातळी ओलांडली गेली, १०५.६ डेसिबल इतकी आवाजाच्या पातळीची नोंद झाली ...

Pune Ganpati Festival : अनंत चतुर्दशीला आवाज घटला; दुसऱ्या दिवशी सकाळी वाढला - Marathi News | Pune Ganpati Festival the sound decreased on Anant Chaturdashi increased the next morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनंत चतुर्दशीला आवाज घटला; दुसऱ्या दिवशी सकाळी वाढला

- खंडोजी बाबा चौकात रविवारी सकाळी ८ वाजता १०९.० डेसिबल्सची नोंद ...

इंद्रायणी, पवना नदी प्रदूषण नियंत्रणासाठी ‘पीएमआरडीए’मध्ये आढावा बैठक - Marathi News | pimpari-chinchwad news review meeting held at PMRDA for pollution control of Indrayani Pavana rivers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणी, पवना नदी प्रदूषण नियंत्रणासाठी ‘पीएमआरडीए’मध्ये आढावा बैठक

या प्रकल्पाच्या माध्यमातून इंद्रायणी आणि पवना नदी पुन्हा स्वच्छ, निसर्गरम्य, प्रदूषणमुक्त करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. ...

कोल्हापुरात बॅरिकेट्स तोडून पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन, गणेशभक्तांची अधिकाऱ्यांशी वादावादी - Marathi News | Ganesh idols immersed in Panchganga river after breaking barricades in Kolhapur, Ganesh devotees argue with officials | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात बॅरिकेट्स तोडून पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन, गणेशभक्तांची अधिकाऱ्यांशी वादावादी

काही संघटनांचे पदाधिकारी आले अन्.. ...

Satara: महू धरणाचं पाणी झालं हिरवं गडद; नदीकाठच्या लोकांना संसर्गाचा धोका - Marathi News | Mhow Dam reservoir water turns dark green Riverside people at risk of infection | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: महू धरणाचं पाणी झालं हिरवं गडद; नदीकाठच्या लोकांना संसर्गाचा धोका

संबंधित विभाग आणि कृष्णा पाटबंधारे विभागाला याची कल्पना असूनही ठोस उपाययोजना करण्यास दिरंगाई ...

नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी नव्या प्रकल्पांना चालना - Marathi News | pune news rivers pollution New projects to be promoted for river pollution control | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी नव्या प्रकल्पांना चालना

- कचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण व स्वच्छता उपक्रमांना चालना मिळून पर्यावरण संतुलन साधण्यास मदत होणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. ...

प्रदूषणमुक्तीसाठी मोठ्या नद्यांवरच नव्हे, तर त्यांना मिळणाऱ्या नदी-नाल्यांवर प्रक्रिया गरजेची - मुरलीधर मोहोळ - Marathi News | To eliminate pollution, treatment is necessary not only on large rivers, but also on the rivers and streams that feed them - Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदूषणमुक्तीसाठी मोठ्या नद्यांवरच नव्हे, तर त्यांना मिळणाऱ्या नदी-नाल्यांवर प्रक्रिया गरजेची - मुरलीधर मोहोळ

ग्रामीण व शहरी भागातील गटार व औद्योगिक सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळल्याने पाणी प्रदूषण वाढले आहे ...