लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

उल्हासनगरातील हवेतील गुणवत्ता मुंबईपेक्षा घातक, दमा व श्वास घेण्याच्या रुग्णांत वाढ - Marathi News | Air quality in Ulhasnagar bad than in Mumbai, increase in patients with severe asthma and respiratory problems | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील हवेतील गुणवत्ता मुंबईपेक्षा घातक, दमा व श्वास घेण्याच्या रुग्णांत वाढ

प्रदूषण मंडळाचे अनिरुद्ध वऱ्हाडे यांनीही हवेतील गुणवत्ता घसरल्याची माहिती दिली आहे. ...

नोएडामध्ये प्रदूषण धोकादायक पातळीवर; १० नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद, डीएमचे आदेश - Marathi News | Noida pollution at dangerous levels, schools closed till November 10, DM orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोएडामध्ये प्रदूषण धोकादायक पातळीवर; १० नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद, डीएमचे आदेश

शाळा प्रशासनाने मुलांना ऑनलाइन क्लासेसद्वारे शिकवावे, असे आदेश नोएडाच्या डीएमने दिले आहेत. ...

'वाढते प्रदूषण बघता दिवाळीत फटाके फोडू नका' वैभव मांगलेंनी केलं आवाहन; नेटकरी भडकले - Marathi News | Marathi Actor Vaibhav Mangale shared post requesting everyone to not burst firecrackers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वाढते प्रदूषण बघता दिवाळीत फटाके फोडू नका' वैभव मांगलेंनी केलं आवाहन; नेटकरी भडकले

सध्या दिल्लीसह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे शहरांनाही प्रदूषणाची झळ बसली आहे. ...

दिवाळीआधीच १७ शहरे प्रदूषित; श्वसनविकार, हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे आरोग्य विभागाचे आदेश - Marathi News | 17 cities polluted, respiratory disorders, health department orders to monitor air quality before Diwali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळीआधीच १७ शहरे प्रदूषित; श्वसनविकार, हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे आरोग्य विभागाचे आदेश

प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमध्ये श्वसनविकारांत वाढ होत आहे. त्यातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २००च्याही पुढे गेला आहे. ...

हवा नव्हे विष... दिल्लीच नाही तर आग्राही... ताजमहाल शोधा कुठेय? - Marathi News | Air is not only Delhi... Agra too... Find Taj Mahal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवा नव्हे विष... दिल्लीच नाही तर आग्राही... ताजमहाल शोधा कुठेय?

नवी दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी सोमवारी घोषणा केली की, वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सम-विषम योजना लागू केली जाईल. २० नोव्हेंबरनंतर योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाईल.  ...

फटाके उडवा, रात्री ७ ते १०; प्रदूषण थांबवा नाही तर प्रकल्पच बंद करू; न्यायालयाची तंबी - Marathi News | Burst firecrackers, 7-10 pm If not stop the pollution then shut down the project itself; Court tent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाके उडवा, रात्री ७ ते १०; प्रदूषण थांबवा नाही तर प्रकल्पच बंद करू; न्यायालयाची तंबी

महापालिका हद्दीतील हवेचा दर्जा घसरल्याच्या वृत्तांची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून घेतली. ...

दिवाळीत फक्त ३ तास धूमधडाम...! मुंबईत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध - Marathi News | Mumbai Air Pollution: Mumbai High Court permits busting of fire crackers only for 3 hours in Mumbai Metropolitan Region | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत फक्त ३ तास धूमधडाम...! मुंबईत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध

Mumbai Air Pollution: आज उच्च न्यायालयाने मुंबईतील हवेची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.  ...

दिल्लीत पुन्हा ऑड-इव्हन नियम लागू, शाळांना सुट्टी; प्रदुषणामुळे केजरीवाल सरकारचे मोठे निर्णय  - Marathi News | Odd-even rules again in effect in Delhi, schools closed; Big decisions of Kejriwal government due to pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पुन्हा ऑड-इव्हन नियम लागू, शाळांना सुट्टी; प्रदुषणामुळे केजरीवाल सरकारचे मोठे निर्णय 

सरकारच्या निर्णयानुसार, दिल्लीत बीएस ३ पेट्रोल आणि बीएस ४ डिझेल कारवर बंदी कायम राहणार आहे. ...