लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी नदीत उतरून आंदोलन, रूकडीतील सामाजिक कार्यकर्त्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर धडक  - Marathi News | Movement of social activists from Rukadi by descending into the river for Panchganga pollution relief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी नदीत उतरून आंदोलन, रूकडीतील सामाजिक कार्यकर्त्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर धडक 

अभय व्हनवाडे  रूकडी माणगाव : पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा यासाठी रूकडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली ... ...

छत्रपती संभाजीनगरात प्रदूषणाची पातळी धोक्याच्या दिशेने; दोन वर्षांत १८ लाख टन कार्बन उत्सर्जन - Marathi News | Pollution levels in Chhatrapati Sambhajinagar towards danger; 1.8 million tonnes of carbon emissions in two years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात प्रदूषणाची पातळी धोक्याच्या दिशेने; दोन वर्षांत १८ लाख टन कार्बन उत्सर्जन

वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट इंडियाने मनपाला दिला अहवाल ...

युलू युलू क्या है, हे युलू युलू; नवी मुंबईकरांनी केला साडेअकरा लाख किमी प्रवास - Marathi News | navi mumbaikars have traveled eleven and a half lakh km as a solution to air pollution, the Navi mumbai municipal corporation has launched eco friendly bicycles and e bikes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :युलू युलू क्या है, हे युलू युलू; नवी मुंबईकरांनी केला साडेअकरा लाख किमी प्रवास

हवा प्रदूषणावर तोडगा म्हणून नवी मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक सायकल आणि ई-बाईक सुरू केल्या आहेत. ...

प्रदूषण रोखा; अन्यथा वीज, पाणी तोडणार; मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, हॉटेल्स, बँक्वेट हॉलला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा  - Marathi News | prevent pollution; Otherwise electricity, water will break; Pollution Control Board warns Mangal offices, restaurants, hotels, banquet halls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषण रोखा; अन्यथा वीज, पाणी तोडणार; मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, हॉटेल्स, बँक्वेट हॉलला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा 

अनेक मंगल कार्यालयांत ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळले जात नाहीत. मोठ्याने बँड वाजवणे, प्लास्टिकचे ग्लास वापरण्यावर आता प्रदूषण मंडळाच्या कडक भूमिकेमुळे नियंत्रण येणार आहे. ...

थेरगावात पवना नदीपात्र पुन्हा फेसाळले; स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त - Marathi News | Pavana river bed foamed again in Thergaon Outrage from local citizens | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगावात पवना नदीपात्र पुन्हा फेसाळले; स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त

पाणी प्रदूषित झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते, डासांचे प्रमाण देखील वाढते ...

दंड महापालिकेला करून भुर्दंड जनतेला का? - Marathi News | When the administrative system, MIDC as well as some sugar factories and industries are responsible for the pollution of Krishna river, why fine the general public through the sangli municipal corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दंड महापालिकेला करून भुर्दंड जनतेला का?

पृथ्वीराज पवार : हरित न्यायालयात दाद मागणार ...

कोल्हापुरात पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच, नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष - Marathi News | Dead fish in the Panchganga riverbed in Kolhapur, Neglect of Pollution Control Board | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच, नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

गांधीनगर : तावडे हॉटेल, स्वामी शांती प्रकाश घाट गांधीनगर आणि वळीवडे सुर्वे बंधारा येथे पंचगंगा नदीपात्रात प्रदूषणामुळे लाखो मासे ... ...

हाॅटेल, पब रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवल्यास कारवाई होणार; पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | Action will be taken if hotels pubs stay open till late night Police Commissioner's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हाॅटेल, पब रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवल्यास कारवाई होणार; पोलीस आयुक्तांचा इशारा

मध्यरात्रीनंतर हॉटेल, तसेच पब सुरू ठेवण्यात येत असून, आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या ...