लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

युलू युलू क्या है, हे युलू युलू; नवी मुंबईकरांनी केला साडेअकरा लाख किमी प्रवास - Marathi News | navi mumbaikars have traveled eleven and a half lakh km as a solution to air pollution, the Navi mumbai municipal corporation has launched eco friendly bicycles and e bikes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :युलू युलू क्या है, हे युलू युलू; नवी मुंबईकरांनी केला साडेअकरा लाख किमी प्रवास

हवा प्रदूषणावर तोडगा म्हणून नवी मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक सायकल आणि ई-बाईक सुरू केल्या आहेत. ...

प्रदूषण रोखा; अन्यथा वीज, पाणी तोडणार; मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, हॉटेल्स, बँक्वेट हॉलला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा  - Marathi News | prevent pollution; Otherwise electricity, water will break; Pollution Control Board warns Mangal offices, restaurants, hotels, banquet halls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषण रोखा; अन्यथा वीज, पाणी तोडणार; मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, हॉटेल्स, बँक्वेट हॉलला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा 

अनेक मंगल कार्यालयांत ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळले जात नाहीत. मोठ्याने बँड वाजवणे, प्लास्टिकचे ग्लास वापरण्यावर आता प्रदूषण मंडळाच्या कडक भूमिकेमुळे नियंत्रण येणार आहे. ...

थेरगावात पवना नदीपात्र पुन्हा फेसाळले; स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त - Marathi News | Pavana river bed foamed again in Thergaon Outrage from local citizens | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगावात पवना नदीपात्र पुन्हा फेसाळले; स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त

पाणी प्रदूषित झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते, डासांचे प्रमाण देखील वाढते ...

दंड महापालिकेला करून भुर्दंड जनतेला का? - Marathi News | When the administrative system, MIDC as well as some sugar factories and industries are responsible for the pollution of Krishna river, why fine the general public through the sangli municipal corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दंड महापालिकेला करून भुर्दंड जनतेला का?

पृथ्वीराज पवार : हरित न्यायालयात दाद मागणार ...

कोल्हापुरात पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच, नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष - Marathi News | Dead fish in the Panchganga riverbed in Kolhapur, Neglect of Pollution Control Board | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच, नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

गांधीनगर : तावडे हॉटेल, स्वामी शांती प्रकाश घाट गांधीनगर आणि वळीवडे सुर्वे बंधारा येथे पंचगंगा नदीपात्रात प्रदूषणामुळे लाखो मासे ... ...

हाॅटेल, पब रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवल्यास कारवाई होणार; पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | Action will be taken if hotels pubs stay open till late night Police Commissioner's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हाॅटेल, पब रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवल्यास कारवाई होणार; पोलीस आयुक्तांचा इशारा

मध्यरात्रीनंतर हॉटेल, तसेच पब सुरू ठेवण्यात येत असून, आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या ...

स्मॉग टॉवर्स, कृत्रिम पाऊस उपयोगी नाही! भारताच्या वायु प्रदूषणावर अमेरिकेचा दावा - Marathi News | Smog towers, artificial rain is useless! US claims over India's air pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मॉग टॉवर्स, कृत्रिम पाऊस उपयोगी नाही! भारताच्या वायु प्रदूषणावर अमेरिकेचा दावा

भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे अमेरिकेतील एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने म्हटले आहे. ...

Sangli: कृष्णेचे हलाहल पचविणार की, पिढ्यान् पिढ्या विकारग्रस्त करणार? - Marathi News | No system has been implemented to solve the pollution of Krishna river in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णेचे हलाहल पचविणार की, पिढ्यान् पिढ्या विकारग्रस्त करणार?

नदीकाठच्या मंदिरांचा परिसर पवित्र झाला, मात्र नदी मेली अन् नदीचे पावित्र्य गेले ...