कोल्हापूर : पंचगंगा नदीत थेट मैलामिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने शुक्रवारी झालेल्या महानगरपालिका स्थायी समिती सभेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरण्यात आले. ...
तळोजात प्रदूषण करणाºया आणि त्याकडे डोळेझाक करणाºया यंत्रणेविरोधात पनवेल पालिकेतील नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी लवादाकडे दाद मागितली आहे. लवादाने सर्व संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दिवाळीत ठाण्यातील ध्वनिप्रदूषणाची मात्रा कमी झाली असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. ...
सन २०१५ मध्ये प्रदूषणामुळे जगात झालेल्या ९० लाख मृत्यूंपैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे २५ लाख मृत्यू भारतात झाल्याचा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय अभ्यास पाहणीत काढण्यात आला आहे. ...
फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखी विषारी संयुगे असतात. जी हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाचे व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ होते. यावरून या सणानंतर सुमारे 30 ते 40 टक्के लोकांना श्वसनाचा विकार होत असल्याचे मीरा रोड ...
निसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. यावर्षी फटाके वाजविणे टाळणाऱ्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. पर्यावर ...
हवा, पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये भारतात सर्वाधिक २५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती लान्सेट जर्नलने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या अहवालात दिली आहे. ...
दिल्लीवासीयांनी रात्रभर लाखो फटाके फोडत या शहरातील वातावरण प्रदूषित केले असून हवेचा दर्जा अतिशय गंभीर बनला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी आणली असतानाही धडाक्यात फटाके फोडण्यात आल्यामुळे हवा विषाक्त बनली आहे. ...