चंद्रपुरातील प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी बुधवारी प्रतिवादींना नोटीस बजावून यावर ७ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
कोल्हापूर शहरातील विविध नाल्यांतून मिसळणाऱ्या सांडपाण्यापासून होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण किती प्रमाणात आहे, याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पाहणी करून चार ठिकाणचे सांडपाण्याचे नमुनेही घेतले. ...
उत्तर भारतात पडलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर गुरुवारी दिल्ली धुक्यात हरविली असतानाच मुंबईत मात्र प्रचंड प्रमाणात धूरके नोंदविण्यात आले आहे. विशेषत: मागील काही दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असतानाच गुरुवारी मुंबईवर जमा झालेल्या ...
‘एमआयडीसी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’, महाड तालुका प्रदूषणमुक्त झालाच पाहिजे, कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, अशा घोषणा देत माजी आ. माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली हजारो महाडकरांनी औद्योगिक वसाहतीवर हल्लाबोल केला. महाड औद्योगिक वसाहतीतील न ...
आपले शहर केवळ स्मार्ट नसावे, ते वाहतुकीच्या दृष्टीनेदेखील खूपच सुसह्य असले पाहिजे. शहरात अनेकदा गरज नसताना हॉर्नचा वापर केला जातो; मात्र हॉर्न वापरायची गरजच नाही. कदाचित, हे वाचून आश्चर्य वाटेल; पण मी स्वत: ७ वर्षांपासून एकदाही हॉर्न वापरलेला नाही. ह ...
ध्वनिप्रदूषण हा नवीन शहर केंद्रित भस्मासुर दरवेळी कायद्याला आव्हान देत असताना संस्कृतीच्या नावाखाली रस्त्यावर धर्म आणि जातीचे उत्सव साजरे करण्याला राजकीय आश्रय मिळण्याचे प्रमाण चक्रावून टाकणारे आहे. आपण कायद्याचे पालन करणा-यांचा देश म्हणून मान्यता मि ...
पणजी : राज्यातील सहा खनिज खाणींकडे असलेल्या कनसेन्ट टू ऑपरेट दाखल्याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी संबंधित खनिज कंपन्यांनी केली आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची येत्या सोमवारी बैठक होणार असून त्यावेळी सहा खनिज खाणींविषयी चर्चा होईल व योग्य तो निर्णय ...