लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

११ लाख वाहनांमुळे कोंडला छत्रपती संभाजीनगरचा श्वास; ‘पीयूसी’कडे दुर्लक्ष, प्रदूषणाला हातभार - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar breathless due to 11 lakh vehicles; Ignoring PUC, contributes to pollution | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :११ लाख वाहनांमुळे कोंडला छत्रपती संभाजीनगरचा श्वास; ‘पीयूसी’कडे दुर्लक्ष, प्रदूषणाला हातभार

छत्रपती संभाजीनगरात एका चौकात मिनिटाला धावतात ९५ वाहने ...

मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा बिल्डरांना इशारा, नियम उल्लंघन केल्यास बांधकाम सील! - Marathi News | The municipality warns the builders to prevent pollution in Mumbai if the rules are violated, the construction will be sealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा बिल्डरांना इशारा, नियम उल्लंघन केल्यास बांधकाम सील!

निवडणुकीचा धुरळा संपल्यानंतर आता पालिकेने प्रदूषण नियंत्रणाकडे लक्ष केंद्रित केले असून मुंबईतील ५ हजारांहून अधिक बांधकामांना यासंबंधित इशारा देण्यात आला आहे. ...

सांगलीची हवा चांगली; आयुष्यमानही चांगले, राज्याच्या तुलनेत प्रदूषण कमी - Marathi News | Sangli has been ranked as the healthiest city. The pollution in the district is very less compared to the state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीची हवा चांगली; आयुष्यमानही चांगले, राज्याच्या तुलनेत प्रदूषण कमी

मुंबई, पुण्यालाही टाकले मागे : हवेत धूलिकणांचे प्रमाण समाधानकारक ...

प्रदूषणाच्या आधारावर शहरातील प्रॉपर्टीचे दर ठरणार? उद्योगपतीच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या - Marathi News | zerodha nithin kamath idea of linking property prices with air water quality to help keep pollution levels low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रदूषणाच्या आधारावर शहरातील प्रॉपर्टीचे दर ठरणार? उद्योगपतीच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Air Quality Index : राजधानी दिल्लीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावर एका उद्योगपतीने एक पर्याय दिला आहे. ...

Challenges facing Fishermen : प्लास्टिक प्रदूषणापासून ते पाण्याच्या गुणवत्तेपर्यंत मच्छिमारांपुढील आव्हाने, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News From plastic pollution to water quality challenges facing fishermen, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Challenges facing Fishermen : प्लास्टिक प्रदूषणापासून ते पाण्याच्या गुणवत्तेपर्यंत मच्छिमारांपुढील आव्हाने, वाचा सविस्तर 

Challenges facing Fishermen : मत्स्यव्यवसायातील (Challenges facing Fishermen) मच्छिमारांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. ...

दिल्लीतील लग्नसमारंभात वाजले फटाके, रिचा चड्डा भडकली; ट्वीट करत म्हणाली, "इथे मृत्यूदंड..." - Marathi News | Richa chadha lashed out at people in delhi as firecrakcers burst at weddding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल्लीतील लग्नसमारंभात वाजले फटाके, रिचा चड्डा भडकली; ट्वीट करत म्हणाली, "इथे मृत्यूदंड..."

एका ट्विटर युझरचा व्हिडिओ शेअर करत तिने तिचं मत लिहिलं आहे.  ...

विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय - Marathi News | Delhi Air Pollution AAP government big decision employees do work from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय

Delhi Air Pollution : दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी - Marathi News | Special article on climate change: The battle over who will bear the 'cost' of preventing climate change | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी

विकसनशील देशांच्या नुकसानभरपाईसाठीच्या कोषात विकसित देशांनी २०३० पर्यंत दरवर्षी किमान १००० अब्ज डॉलर जमा करावेत,  अशी भारताची मागणी आहे. ...