लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

नेव्हीनगर, गोवंडीमधील शिवाजीनगर परिसर रडारवर! हवेचा दर्जा ‘वाईट’ श्रेणीत; बांधकाम बंदीचा आयुक्तांचा इशारा - Marathi News | Navynagar, Shivajinagar area in Govandi on radar! Air quality in 'poor' category; Commissioner warns of construction ban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेव्हीनगर, गोवंडीमधील शिवाजीनगर परिसर रडारवर! हवेचा दर्जा ‘वाईट’ श्रेणीत; बांधकाम बंदीचा आयुक्तांचा इशारा

...तेथील हवेचा दर्जा ‘वाईट’ श्रेणीत आल्यास तिथेही बांधकाम बंदीचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला. ...

प्लास्टिक वापरल्यास आता विक्रेत्यांसह मुंबईकरांनाही दंड; एमपीसीबी आणि पालिकेच्या प्लास्टिक बंदीवरील कारवाईला वेग - Marathi News | Now Mumbaikars, including vendors, will be fined for using plastic; MPCB and municipality's action on plastic ban accelerates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लास्टिक वापरल्यास आता विक्रेत्यांसह मुंबईकरांनाही दंड; एमपीसीबी आणि पालिकेच्या प्लास्टिक बंदीवरील कारवाईला वेग

यात प्लास्टिकविरोधी कारवाई करताना विक्रेता आणि खरेदीदार असा कोणताही भेदभाव केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   ...

कोस्टल रोडला एमपीसीबीची नोटीस - Marathi News | MPCB notice to Coastal Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडला एमपीसीबीची नोटीस

या प्रकरणी सोमवारी पालिकेचे अधिकारी, कंत्राटदार यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. ...

इंद्रायणीची स्वच्छता १ दिवसाचं काम नाही; स्वच्छतेसाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जातील - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Cleaning Indrayani is not a 1-day task Government will take concrete steps for cleanliness - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंद्रायणीची स्वच्छता १ दिवसाचं काम नाही; स्वच्छतेसाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जातील - देवेंद्र फडणवीस

जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्याठिकाणी जातं ते सगळं एकत्र करून ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे ...

वर्षभर हवा चांगली राहील का? नव्या वर्षात गुणवत्तेचा दर्जा ‘मध्यम’; वेबसाइट सुरू   - Marathi News | Will the air remain good throughout the year? Quality level 'moderate' in the new year; Website launched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभर हवा चांगली राहील का? नव्या वर्षात गुणवत्तेचा दर्जा ‘मध्यम’; वेबसाइट सुरू  

मुंबईची अवस्था दिल्लीसारखी किंवा दिल्लीपेक्षा वाईट होऊ द्यायची नसेल तर महापालिकेसह सर्वच प्राधिकरणांनी वायुप्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले. ...

प्रदूषणाचे सर्व्हर डाऊन! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी यंत्रणांच्या वेबसाइटवरील विभाग बंद - Marathi News | Pollution server down Departments on agencies' websites closed on the first day of the New Year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणाचे सर्व्हर डाऊन! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी यंत्रणांच्या वेबसाइटवरील विभाग बंद

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रदूषणाची पातळी खालावली आहे... ...

ठाण्यातील ३९ बिल्डरांना महापालिकेच्या नोटिसा, हवा प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन  - Marathi News | Municipal Corporation issues notices to 39 builders in Thane for violating air pollution control rules | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ३९ बिल्डरांना महापालिकेच्या नोटिसा, हवा प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन 

...या नियमावलीचे पालन न करणाऱ्या ३९ बांधकाम व्यावसायिकांनी नियमावलीचे तत्काळ पालन न केल्यास त्यांना तातडीने काम थांबविण्याचे आदेश दिले जाणार आहेत. ...

वायुप्रदूषणाचा सामना करायचा कसा? बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण मोजणारी यंत्रणा बसवण्याची गरज  - Marathi News | How to deal with air pollution Need to install pollution measuring systems at construction sites | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायुप्रदूषणाचा सामना करायचा कसा? बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण मोजणारी यंत्रणा बसवण्याची गरज 

मुंबई महानगरात शेकडो इमारतींचे बांधकाम सुरू आहे. इमारतींमधून उडणारी धूळ रोखण्यासाठी संबंधित महापालिकांनी बिल्डरांना बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. ...