लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण, मराठी बातम्या

Pollution, Latest Marathi News

तब्बल तीस लाख खर्चून शाळा परिसरात विद्यार्थ्यांना शुद्ध हवा! - Marathi News | Clean air for students in the school area at a cost of three lakhs! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल तीस लाख खर्चून शाळा परिसरात विद्यार्थ्यांना शुद्ध हवा!

एअर प्युरिफायरद्वारे हवेचा गुणवत्ता निर्देशांक आणला १० वर; बसगाड्यांमध्येही बसविली यंत्रणा ...

सोन्या-चांदीचा धूर मुंबईकरांना सहन होईना; पालिकेचा हातोडा - Marathi News | Mumbaikars will not tolerate the smoke of gold and silver; Municipal hammer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोन्या-चांदीचा धूर मुंबईकरांना सहन होईना; पालिकेचा हातोडा

देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आणि मुंबईचे हृदय असलेल्या झवेरी बाजार, भुलेश्वर आणि काळबादेवी परिसर विषारी धुराने भरलेला असल्याच्या तक्रारी येथील स्थानिक सातत्याने करीत आहेत. ...

आरएमसीसह लाँड्री आणि फाउंड्रीवरही बंदी!, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका - Marathi News | Ban on laundries and foundries along with RMC!, Maharashtra Pollution Control Board bang | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरएमसीसह लाँड्री आणि फाउंड्रीवरही बंदी!, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका

पवई, चांदिवली परिसरात खैरानी रोडवर मोठया प्रमाणावर कारखाने असून, या कारखान्यांमुळे होणाऱ्या भट्टी प्रदूषणाने स्थानिकांचा श्वास कोंडला आहे. ...

मॉर्निंग वॉक, व्यायाम बंद; दारे-खिडक्याही बंद ठेवा, प्रदूषणाच्या वाढत्या धोकादायक पातळीवर आता टास्क फोर्सचा उतारा - Marathi News | Morning walk, exercise off; Keep doors and windows closed, the task force's antidote to increasingly dangerous levels of pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉर्निंग वॉक, व्यायाम बंद; दारे-खिडक्याही बंद ठेवा, आता टास्क फोर्सचा उतारा

वाढत्या प्रदूषणाने संतापलेल्या उच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात संध्याकाळी ७ ते रात्री १० पर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. ...

उल्हासनगरातील हवेतील गुणवत्ता मुंबईपेक्षा घातक, दमा व श्वास घेण्याच्या रुग्णांत वाढ - Marathi News | Air quality in Ulhasnagar bad than in Mumbai, increase in patients with severe asthma and respiratory problems | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील हवेतील गुणवत्ता मुंबईपेक्षा घातक, दमा व श्वास घेण्याच्या रुग्णांत वाढ

प्रदूषण मंडळाचे अनिरुद्ध वऱ्हाडे यांनीही हवेतील गुणवत्ता घसरल्याची माहिती दिली आहे. ...

नोएडामध्ये प्रदूषण धोकादायक पातळीवर; १० नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद, डीएमचे आदेश - Marathi News | Noida pollution at dangerous levels, schools closed till November 10, DM orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोएडामध्ये प्रदूषण धोकादायक पातळीवर; १० नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद, डीएमचे आदेश

शाळा प्रशासनाने मुलांना ऑनलाइन क्लासेसद्वारे शिकवावे, असे आदेश नोएडाच्या डीएमने दिले आहेत. ...

'वाढते प्रदूषण बघता दिवाळीत फटाके फोडू नका' वैभव मांगलेंनी केलं आवाहन; नेटकरी भडकले - Marathi News | Marathi Actor Vaibhav Mangale shared post requesting everyone to not burst firecrackers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वाढते प्रदूषण बघता दिवाळीत फटाके फोडू नका' वैभव मांगलेंनी केलं आवाहन; नेटकरी भडकले

सध्या दिल्लीसह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे शहरांनाही प्रदूषणाची झळ बसली आहे. ...

दिवाळीआधीच १७ शहरे प्रदूषित; श्वसनविकार, हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे आरोग्य विभागाचे आदेश - Marathi News | 17 cities polluted, respiratory disorders, health department orders to monitor air quality before Diwali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळीआधीच १७ शहरे प्रदूषित; श्वसनविकार, हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे आरोग्य विभागाचे आदेश

प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमध्ये श्वसनविकारांत वाढ होत आहे. त्यातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २००च्याही पुढे गेला आहे. ...