लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण, मराठी बातम्या

Pollution, Latest Marathi News

डिसेंबर महिन्यात २२ दिवस प्रदूषणाचा स्तर उंचावर, महाल सर्वात प्रदूषित - Marathi News | 22 days in the month of December pollution level high, Mahal most polluted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डिसेंबर महिन्यात २२ दिवस प्रदूषणाचा स्तर उंचावर, महाल सर्वात प्रदूषित

हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते. दिवसभर वाहनांचा धुर, बांधकामाचे धुलीकण हवेत पसरतात. थंडी व संथ वाऱ्या मुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात. ...

माहुल प्रकल्पग्रस्तांना कुणी घर देतं का घर; निम्म्यांचेच पुनर्वसन - Marathi News | Only half are rehabilitated mahul project victims questioned to maharashtra governments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहुल प्रकल्पग्रस्तांना कुणी घर देतं का घर; निम्म्यांचेच पुनर्वसन

प्रदूषणातून बाहेर पडण्यासाठी हजारो कुटुंबीयांची धडपड ...

आरोग्य, वाहतुकीपुढे आव्हानांचा डोंगर - Marathi News | A mountain of challenges ahead of health, transport | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरोग्य, वाहतुकीपुढे आव्हानांचा डोंगर

ठाणे शहरासमोरील आरोग्य व वाहतूक कोंडी या समस्या दिवसागणिक जटिल होत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी अनेक प्रकल्प राबवले जात आहेत व प्रस्तावित आहेत. ...

८५९ बांधकामे पालिकेच्या रडारवर!  - Marathi News | 859 constructions on the radar of the municipality! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८५९ बांधकामे पालिकेच्या रडारवर! 

कोणत्या सूचनांचे पालन आवश्यक...? ...

मुंबई, ठाणे आणि कल्याणकरांचे प्रदूषणाने हाल  - Marathi News | Mumbai, Thane and Kalyankar suffer from pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे आणि कल्याणकरांचे प्रदूषणाने हाल 

फॉग मशीन किंवा स्मॉग टॉवरचा किंवा पाऊस पाडण्याचा प्रयोग करणे हे अतिशय महागडे आहे. ...

या शतकाअखेरीस हिमनद्या नष्ट होण्याचा धोका टळेल! शास्त्रज्ञांचा निष्कर्ष काय? - Marathi News | By the end of this century, the threat of glacier destruction will be avoided! What is the conclusion of scientists? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या शतकाअखेरीस हिमनद्या नष्ट होण्याचा धोका टळेल! शास्त्रज्ञांचा निष्कर्ष काय?

हिमनद्यांमुळे नद्यांना मुबलक पाणी... ...

शेतीबागायतीत सांडपाणी साेडतात त्यांच्यावर कारवाई करा, मेरशी पंचायतीची मागणी - Marathi News | Take action against those who discharge sewage in agriculture, demand of Mershi Panchayat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतीबागायतीत सांडपाणी साेडतात त्यांच्यावर कारवाई करा, मेरशी पंचायतीची मागणी

Goa News: मेरशीतील शेती बागायतीत तसेच पाण्याचा खाडीत बेकायदेशीर टॅँकरने आणून सांडपाणी सोडले जात आहे. या विषयी  आम्ही पाेलीस तक्रारही दाखल करुन पोलीसांनी याची चौकशीही केली आहे.   ...

बर्फवृष्टीनंतर उत्तरेकडील शीतवारे महाराष्ट्राकडे; लवकरच अवतरणार थंडी - Marathi News | Northerly wintry winds towards Maharashtra after snowfall; The cold will come soon, mumbai in pollution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बर्फवृष्टीनंतर उत्तरेकडील शीतवारे महाराष्ट्राकडे; लवकरच अवतरणार थंडी

ख्रिसमसच्या तोंडावर मुंबईतील हवेला पुन्हा प्रदुषणाचे ग्रहण ...