हा फोटो नीट पाहा... नीट म्हणजे झूम करून... सुटाबुटात जे महाशय दिसतायत, ते आहेत 'IAS Officer Raj Shekhar' ... ज्यांनी सूट बूट घालून नाश्त्यासाठी पोहे बनवलेत... आणि पोहे बनवतााचा हा फोटो त्यांनी ट्वीटरवर शेअर केला... काहींनी राज शेखर यांचं कौतुक केलं.. ...
Rohit R R Patil : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर आबा अर्थात आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील हे सध्या चर्चेत आहेत... यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकवटलेत... सांगली जिल्ह्यात रोहित पाटील कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणु ...
बातमी आहे एका अशा लढतीची, जी स्थानिक पातळीवर असली, तरीही त्या लढतीने महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय... याचं कारणही असंच आहे... कारण ही लढत होतेय... राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते, आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये... ...
सरकार असूनही नसल्यासारखंच...असं राणे का म्हणाले? सरकारवर ठाकरेंचा अंकुश तरी आहे का? #NarayanRane #UddhavThackeray #maharashtra #News #politics #lokmat Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा vide ...
After Priyanka Chaturvedi, Shashi Tharoor Resigns As Host Of Sansad TV Show , 'To The Point'. आधी शिवसेनेच्या खासदार Priyanka Chaturvedi यांनी राजीनामा दिला.. चतुर्वेदी यांच्या राजीनाम्यावरून चर्चा थांबते न थांबते तोच आता काँग्रेसचे खासदार Shashi Tha ...