लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, फोटो

Politics, Latest Marathi News

उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा - Marathi News | west bengal election 2021 know about chief minister mamata banerjee education property and gold | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यानंतर बंगालमधील राजकीय वातावरण आणखीनच तापताना दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची संपत्ती किती आहे? त्यांचेकडे किती सोने आहे? म ...

मिस इंडिया दिल्ली मानसी सेहगल हिचा आपमध्ये प्रवेश, तरुणाईला राजकारणात येण्याचे केले आवाहन - Marathi News | Mansi Sehgal joins Aam Aadmi Party; know all about Miss India Delhi 2019 | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :मिस इंडिया दिल्ली मानसी सेहगल हिचा आपमध्ये प्रवेश, तरुणाईला राजकारणात येण्याचे केले आवाहन

Mansi Sehgal joins Aam Aadmi Party : मानसी सहगल ही एक प्रशिक्षित अभियंता, टेडएक्स स्पीकर आणि उद्योजक आहे, तिचे स्वतःचे स्टार्टअप आहे. ...

संजय राठोड आज येणार सर्वांसमोर, तत्पूर्वी पूजा चव्हाणसोबतचे अजून काही फोटो झाले व्हायरल - Marathi News | Pooja Chavan Suicide Case: Some more photos of Minister Sanjay Rathod with Pooja Chavan went viral | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :संजय राठोड आज येणार सर्वांसमोर, तत्पूर्वी पूजा चव्हाणसोबतचे अजून काही फोटो झाले व्हायरल

Sanjay Rathod & Pooja Chavan's Some more photos viral : महाविकास आघाडीमधील मंत्री संजय राठोड हे आज सर्वांसमक्ष येत असतानाचा संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे अजून काही फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. (Pooja Chavan Suicide Case) ...

Pooja Chavan Suicide case : आत्महत्येआधी पूजा चव्हाणनं पोस्ट केले होते हे फोटो; बोलक्या फोटोंमधून नक्की काय सांगायचं होतं? - Marathi News | Pooja Chavan Suicide case: Pooja chavan last instagram post hints about his death | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Pooja Chavan Suicide case : आत्महत्येआधी पूजा चव्हाणनं पोस्ट केले होते हे फोटो; बोलक्या फोटोंमधून नक्की काय सांगायचं होतं?

Pooja Chavan Suicide case Sanjay Rathod : पूजानं (Pooja Chavan) असे नैराश्यपूर्ण फोटो पोस्ट केल्यानंतर तिची काळजीने चौकशी देखील केली आहे. पण पूजा असा टोकाचा निर्णय घेईल असे कुणाच्याही ध्यानीमनीही नव्हते. ...

अशी आहे गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानातील बाग, जिचा मोदींनी राज्यसभेत केला खास उल्लेख - Marathi News | Such is the garden of Ghulam Nabi Azad's residence, which Narendra Modi made special mention of in the Rajya Sabha | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :अशी आहे गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानातील बाग, जिचा मोदींनी राज्यसभेत केला खास उल्लेख

garden of Ghulam Nabi Azad's residence : आझाद यांच्या निरोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजकीय कौशल्यासोबतच बागकामातील कौशल्याचाही विशेष उल्लेख केला. ...

'तुमच्याकडे परवानगीसाठी एक फाईल आली आहे, सही करा'; राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन्... - Marathi News | BJP MP Narayan Rane spoke to the media today on the occasion of the inauguration of the Medical College | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'तुमच्याकडे परवानगीसाठी एक फाईल आली आहे, सही करा'; राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला अन्...

आऊटगोईंगमुळे मनसेत अस्वस्थता; राज ठाकरेंच्या मदतीला धावला 'हा' मराठी अभिनेता - Marathi News | Actor Sanjay Mone's post for MNS and that was social media is currently under discussion | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आऊटगोईंगमुळे मनसेत अस्वस्थता; राज ठाकरेंच्या मदतीला धावला 'हा' मराठी अभिनेता

'आपल्या उपकाराची परतफेड...'; बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची भावूक प्रतिक्रिया - Marathi News | Minister Dhananjay Munde has reacted emotionally after withdrawing the rape complaint | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'आपल्या उपकाराची परतफेड...'; बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची भावूक प्रतिक्रिया