लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन - Marathi News | bjp minister ashish shelar on america tour said maharashtra government will provide curriculum to marathi schools in america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन

Ashish Shelar News: अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या आशिष शेलार यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. ...

महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती? - Marathi News | big updates on ladki bahin yojana mahayuti govt decision over upcoming local bodies and mahapalika election verification of ladki bahin scheme likely to be postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?

Ladki Bahin Yojana Big Update: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेतील छाननी प्रक्रिया जैसे थे ठेवली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

'टीसीपी'प्रश्नी गोंधळ; कामकाज तहकूब - Marathi News | tcp question confusion adjournment of house in goa assembly monsoon session 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'टीसीपी'प्रश्नी गोंधळ; कामकाज तहकूब

गदारोळात कामकाज चालविणे अशक्य झाल्यामुळे सभापती रमेश तवडकर यांना कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. ...

अटल आसरा योजनेतील लाभार्थींना घरासाठी १० लाख रुपये द्या: गोविंद गावडे - Marathi News | goa assembly monsoon session 2025 govind gaude demand that give 10 lakh for houses to beneficiaries of atal asra yojana | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अटल आसरा योजनेतील लाभार्थींना घरासाठी १० लाख रुपये द्या: गोविंद गावडे

समाज कल्याण खात्यावरील सभागृहात अनुदानीत मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. ...

'अटल आसरा'चे अर्ज प्रलंबित; योजनेसाठी निधीची तरतूद न केल्याबद्दल विरोधकांचा हल्लाबोल - Marathi News | goa assembly monsoon session 2025 atal asra applications pending opposition criticized govt for not providing funds for the scheme | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'अटल आसरा'चे अर्ज प्रलंबित; योजनेसाठी निधीची तरतूद न केल्याबद्दल विरोधकांचा हल्लाबोल

अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने चालू असलेल्या या योजनेची राज्य सरकारने थट्टा चालवली असल्याची टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली. ...

दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत काटेकोर तपासणी, २१ हजार बोगस लाभार्थी; आतापर्यंत ६० कोटी वसूल - Marathi News | goa assembly monsoon session 2025 strict inspection in dayanand social security scheme 21 thousand bogus beneficiaries 60 crores recovered so far | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत काटेकोर तपासणी, २१ हजार बोगस लाभार्थी; आतापर्यंत ६० कोटी वसूल

आणखी १८ हजार जणांना समाविष्ट करता येणार : सुभाष फळदेसाईंची विधानसभेत माहिती ...

'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले - Marathi News | 'What connection do these people have with Prafulla Lodha?', Girish Mahajan got angry, showed the photo directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, थेट फोटोच दाखवले

Maharashtra Honey Trap News: राज्यातील राजकारण हनी ट्रप प्रकरणामुळे ढवळून निघालं आहे. विधानसभेत हे प्रकरण उपस्थित केलं गेलं. गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले गेले. त्याला आता महाजन यांनी उत्तर दिले आहे.  ...

नाराजी दूर करण्यासाठी कोल्हापुरात उद्धवसेनेचा पाचवा जिल्हाप्रमुख? - Marathi News | Uddhav Sena fifth district chief in Kolhapur to dispel resentment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नाराजी दूर करण्यासाठी कोल्हापुरात उद्धवसेनेचा पाचवा जिल्हाप्रमुख?

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांना बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम ...