लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

आरोपांचा राम'बाण'; काणकोणकरांनी राजकारण्यांना धरले जबाबदार, मुख्यमंत्र्यांनी फेटाळले - Marathi News | rama kankonkar holds politicians responsible for attack and cm pramod sawant denies | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरोपांचा राम'बाण'; काणकोणकरांनी राजकारण्यांना धरले जबाबदार, मुख्यमंत्र्यांनी फेटाळले

रामाच्या मागे कोण आहे ते कळत नाही; सखोल चौकशी होईल : मुख्यमंत्री ...

"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग - Marathi News | "What happened to Rahul Gandhi in Amethi will happen to Tejashwi Yadav"; Prashant Kishor to contest from Raghopur assembly constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग

Prashant Kishor Bihar Election: निवडणुका जिंकून देण्याची रणनीती आखून देणार प्रशांत किशोर पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाकडे महत्त्वाचा फॅक्टर म्हणून बघितले जात आहे. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा प्रयत्न - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Attempt to contest local body elections through Mahayuti Chandrashekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा प्रयत्न - चंद्रशेखर बावनकुळे

काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये वेगळे लढण्याची वेळ आली तरी मनभेद होणार नाहीत, याची काळजी घेऊ ...

कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना झाली फायनल, केवळ पाच प्रभागात बदल; इच्छुकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे - Marathi News | Kolhapur Municipal Corporation's ward structure is final changes in only five wards; Aspirants' attention is on reservation lottery | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना झाली फायनल, केवळ पाच प्रभागात बदल; इच्छुकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे

कुठे झाला बदल.. वाचा ...

माझे कायमच शरद पवारांच्या विचारांवर प्रेम; त्यामुळे सर्व घटकांना समान न्याय दिला जाईल - अजित पवार - Marathi News | I will always love Sharad Pawar thoughts so that equal justice will be given to all sections - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझे कायमच शरद पवारांच्या विचारांवर प्रेम; त्यामुळे सर्व घटकांना समान न्याय दिला जाईल - अजित पवार

राज्याचा विकास होण्यासाठी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा आणि अठरापगड जातींना सोबत घेऊन पुढे जावे लागणार ...

"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर - Marathi News | Uddhavji, keep your cool, after the defeat in the Municipal Corporation, your..."; Shelar's reply to Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर

शिवसेनेने (युबीटी) छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला होता. या मोर्चातून उद्धव ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केले. ठाकरेंच्या टीकेला भाजपचे नेते आशिष शेलारांनी उत्तर दिले.  ...

वारंवार पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात भूमिका घेताहेत; जगतापांना नोटीस देणार, अजित पवारांची माहिती - Marathi News | He is repeatedly taking a stand against the party's goals and policies; Ajit Pawar informs that he will give a notice to Jagtap. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारंवार पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात भूमिका घेताहेत; जगतापांना नोटीस देणार, अजित पवारांची माहिती

त्यांना यापूर्वी मी समज दिली होती, त्यांनी सुधारणा करतो, असे सांगितले होते. मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली नाही ...

'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा - Marathi News | 'Mahayuti government will fall because of pigeons', Shantidoot Jankalyan Party will contest Mumbai Municipal Corporation elections; Jain sage announces | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा

कबुतरखान्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कबुतरखाने बंद केल्यानंतर जैन मुनींकडून मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्मशांतीसाठी धर्मसभा घेतली. त्यानंतर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी नवीन पक्षाची घोषणा केली.  ...