लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Sangli: निष्ठावंतावर अन्याय, बंडखोराला पायघड्यामुळे काँग्रेस संपण्याच्या मार्गावर; पक्षनिरीक्षकांसमोर कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | Injustice to loyalists, Congress on the verge of collapse due to rebel's shoes Workers aggressive in front of party inspectors in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: निष्ठावंतावर अन्याय, बंडखोराला पायघड्यामुळे काँग्रेस संपण्याच्या मार्गावर; पक्षनिरीक्षकांसमोर कार्यकर्ते आक्रमक

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभव काँग्रेसमधील बंडखोरीमुळे झाला. त्याचा बंदोबस्त करण्याची सूचना पक्षाच्या ... ...

'लुटलं दादर, भुषवली मोठी पदं तरीही...'; मनसेनं समाधान सरवणकरांची काढली अक्कल - Marathi News | 'Dadar was looted, Bhushawali still holds big posts...'; MNS takes a dig at Samadhan Saravankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लुटलं दादर, भुषवली मोठी पदं तरीही...'; मनसेनं समाधान सरवणकरांची काढली अक्कल

राज ठाकरे यांनी गंगेच्या दूषित पाण्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्यानंतर समाधान सरवणकर यांनी बॅनर लावत डिवचलं. त्यावर मनसेच्या उपाध्यक्षांनी सरवणकरांची अक्कलच घाण असल्याचे म्हणत उत्तर दिले. ...

'मगोपचा मी साडेतीन वर्षे सदस्य असल्याने अध्यक्ष बनण्यासाठी पात्र': जीत आरोलकर - Marathi News | i am eligible to become the president as I have been a member of mgp party for three and a half years said jeet arolkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'मगोपचा मी साडेतीन वर्षे सदस्य असल्याने अध्यक्ष बनण्यासाठी पात्र': जीत आरोलकर

जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ...

दिल्लीत भाजप नेतृत्वाकडे मगोच्या नेत्यांची तक्रार; बी. एल. संतोष यांना ढवळीकर भेटले - Marathi News | mago party leaders complaint to bjp leadership in delhi dhavalikar brother meets b l santosh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीत भाजप नेतृत्वाकडे मगोच्या नेत्यांची तक्रार; बी. एल. संतोष यांना ढवळीकर भेटले

राजकीय परिस्थितीबाबत चर्चा; गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा ...

सुभाष वेलिंगकरांनी प्राण फुंकले; मराठीला राजभाषेच्या सिंहासनावर बसवणे सोपे नाही - Marathi News | subhash velingkar starts movement it is not easy to place marathi on the throne of the official language | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष वेलिंगकरांनी प्राण फुंकले; मराठीला राजभाषेच्या सिंहासनावर बसवणे सोपे नाही

मराठीच्या चळवळीत कुणी तरी प्राण फुंकण्याची गरज होती. हे काम माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.  ...

पावसाळी गटारे, नालेसफाईची निविदा ५३ टक्के कमी दराने; राजकीय हस्तक्षेप झाला असल्याची चर्चा? - Marathi News | Tender for storm drains and drain cleaning at 53 percent lower rate of political interference in pune muncipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळी गटारे, नालेसफाईची निविदा ५३ टक्के कमी दराने; राजकीय हस्तक्षेप झाला असल्याची चर्चा?

५० टक्के कमी दराने निविदा काढून ठेकेदारांना हे काम परवडते कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे ...

ट्रम्प आणि ओबामा 2028 मध्ये आमने-सामने येणार? अमेरिकन राजकारणात चर्चेला उधाण... - Marathi News | America Politics: Will Donald Trump and Barack Obama face off in 2028? A debate has been sparked in American politics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प आणि ओबामा 2028 मध्ये आमने-सामने येणार? अमेरिकन राजकारणात चर्चेला उधाण...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने 2028 च्या निवडणुकीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

"देवाशी केलेली तुलना ऐकू आली की..." आस्ताद काळेची मार्मिक पोस्ट! कुणावर साधला निशाणा? - Marathi News | Marathi Actor Aastad Kale Shares Post On Roman King | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देवाशी केलेली तुलना ऐकू आली की..." आस्ताद काळेची मार्मिक पोस्ट! कुणावर साधला निशाणा?

आस्तादनं एक मार्मिक पोस्ट शेअर केली आहे.  ...