लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट अखेर रद्द, प्रादेशिक कार्यालयातून ऑर्डर जारी - Marathi News | Nilesh Ghaywal Passport finally cancelled order issued from passport regional office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निलेश घायवळच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट अखेर रद्द, प्रादेशिक कार्यालयातून ऑर्डर जारी

गुन्ह्याच्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र आणि नावाच्या बाबत खोटी कागदपत्रे सादर करून गुंड निलेश घायवळ याने अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळवला होता ...

लोकसभा, विधानसभा हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसाकडून हे सुरू; मोहोळ यांची धंगेकरांवर टीका - Marathi News | This is being started by a frustrated man who lost the Lok Sabha and Assembly elections; Mohol criticizes Dhangakar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा, विधानसभा हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसाकडून हे सुरू; मोहोळ यांची धंगेकरांवर टीका

आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करत अवघ्या २ दिवसांमध्ये कर्ज प्रकरण, तारण व जागेची खरेदी ही सगळी प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने वापरून प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर केला - रवींद्र धंगेकर ...

नरकासुर प्रथा बंदच करा: सुदिन ढवळीकर; 'लोकमत'मधील माझा लेख अवश्य वाचा - Marathi News | stop the practice of narakasur said sudin dhavalikar appeal to must read article in lokmat goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नरकासुर प्रथा बंदच करा: सुदिन ढवळीकर; 'लोकमत'मधील माझा लेख अवश्य वाचा

दिवाळीच्या पूर्वसंध्येला धिंगाणा घालणारे जणू नरकासुरच ...

दिव्या राणेंची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा; पोलिसांच्या अटकसत्राविषयी आमदार नाराज - Marathi News | divya rane discussion with the cm pramod sawant mla upset about the police arrest | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिव्या राणेंची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा; पोलिसांच्या अटकसत्राविषयी आमदार नाराज

तूर्त होंड्यात वातावरण निवळले, पोलिसांच्या बदल्या शक्य ...

अंबरनाथमध्ये शिंदे सेना आणि भाजपामध्ये जुंपली; मित्र पक्षातच नगरसेवकांची फोडाफोडी - Marathi News | Shinde Sena and BJP clash in Ambernath; Corporators clash within the allied party | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये शिंदे सेना आणि भाजपामध्ये जुंपली; मित्र पक्षातच नगरसेवकांची फोडाफोडी

निवडणुका समोर येताच आता अंबरनाथमध्ये भाजपा आणि शिंदे सेना यांच्यातच राजकारण तापलं आहे. ...

आप्पापाडा-पोयसर नदी विकास रस्ता 'व्हायटल प्रोजेक्ट' म्हणून घोषित करण्याची मागणी - Marathi News | Declare Appa Pada-Poisar River Development Road as 'Vital Project': MLA Sunil Prabhu Urges CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आप्पापाडा-पोयसर नदी विकास रस्ता 'व्हायटल प्रोजेक्ट' म्हणून घोषित करण्याची मागणी

मुंबई-दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील आप्पापाडा- पोयसर नदी दरम्यानचा विकास रस्ता ‘व्हायटल प्रोजेक्ट’ म्हणून घोषित करा,  अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...

मतदार यादीतील घोळ हा केवळ विरोधासाठी विरोध - मंत्री चंद्रकांत पाटील; हाळवणकरांच्या आमदारकीबाबत म्हणाले.. - Marathi News | The confusion in the voter list is just opposition for the sake of opposition says Minister Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मतदार यादीतील घोळ हा केवळ विरोधासाठी विरोध - मंत्री चंद्रकांत पाटील; हाळवणकरांच्या आमदारकीबाबत म्हणाले..

'पुन्हा-पुन्हा निवडणुकीची तयारी करण्यात वेळ आणि पैसा व्यर्थ जातो. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडणे परवडणारे नाही' ...

‘जेवढी भागीदारी-तेवढी हिस्सेदारी’ सूत्राकडे सर्वच पक्षांचे दुर्लक्ष; वल्गना विरल्या हवेतच - Marathi News | bihar assembly election 2025 all parties ignore the principle of as much as there is participation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जेवढी भागीदारी-तेवढी हिस्सेदारी’ सूत्राकडे सर्वच पक्षांचे दुर्लक्ष; वल्गना विरल्या हवेतच

बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी झालेल्या जातनिहाय जनगणनेची प्रचंड चर्चा झाली होती. ...