लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

पुणे जिल्हा परिषदेत टेंडर घोटाळ्याचा गोंधळ; ठेकेदारांची माघार, आमदारांचे पीए कार्यालयात ठाण मांडून - Marathi News | Tender scam in Pune Zilla Parishad Contractors withdraw MLAs set up camp in PA office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेत टेंडर घोटाळ्याचा गोंधळ; ठेकेदारांची माघार, आमदारांचे पीए कार्यालयात ठाण मांडून

एका ठेकेदाराकडे माघारीसाठी पत्र मागितले असता, त्याने थेट कार्यकारी अभियंत्यांसमोर “माझ्याकडून पत्र घेतले तर मी खिडकीतून उडी टाकेन,” अशी धमकी दिली ...

फोंडा पोटनिवडणूक: बिनविरोध निवडीची शक्यता धुसरच, इच्छुक लागले कामाला  - Marathi News | ponda by election chances of unopposed elections are slim aspirants start working | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंडा पोटनिवडणूक: बिनविरोध निवडीची शक्यता धुसरच, इच्छुक लागले कामाला 

आप, काँग्रेससह भाटीकरही रिंगणात उतरणार ...

Kolhapur Municipal Corporation Election: निवडणुकीचे वारे...सगळेच शोधताहेत ताकदीचे चेहरे - Marathi News | Mahayuti and Mahavikas Aghadi form alliance for strong candidate for Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Corporation Election: निवडणुकीचे वारे...सगळेच शोधताहेत ताकदीचे चेहरे

एका प्रभागात १५ ते २० पेक्षा जास्त उमेदवार इच्छुक ...

Kolhapur Zilla Parishad Election: महायुती-महाविकासची सरमिसळ होणार, तालुकानिहाय कशी आहे स्थिती.. वाचा - Marathi News | There will be a mix-up between the Mahayuti Mahavikas Aghadi in the Kolhapur Zilla Parishad elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Zilla Parishad Election: महायुती-महाविकासची सरमिसळ होणार, तालुकानिहाय कशी आहे स्थिती.. वाचा

तीन तालुके आंदणच... ...

जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तालय दोषी ठरलं पाहिजे - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Charity Commissionerate should be found guilty in Jain boarding case - Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तालय दोषी ठरलं पाहिजे - प्रकाश आंबेडकर

धर्मादाय आयुक्तालयला विकण्याची परवानगी देता येत नाही, जेव्हा संपत्ती आपण ट्रस्ट करतो तेव्हा त्यावर मालकी करता येत नाही ...

Kolhapur: शिवाजीराव पाटील, अप्पी पाटील एकत्र येणार ?; महागाव येथे बंद खोलीत भेट, सकारात्मक चर्चा - Marathi News | BJP MLA Shivajirao Patil and Congress leader Appi Patil are likely to come together for Chandgad Zilla Parishad and Panchayat Samiti elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिवाजीराव पाटील, अप्पी पाटील एकत्र येणार ?; महागाव येथे बंद खोलीत भेट, सकारात्मक चर्चा

‘चंदगड’च्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता  ...

जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; मात्र मालमत्तेवर गोखलेंचच नाव, लढा सुरूच राहणार - राजू शेट्टी - Marathi News | Jain boarding transaction cancelled; But Gokhale's name remains on the property, fight will continue - Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; मात्र मालमत्तेवर गोखलेंचच नाव, लढा सुरूच राहणार - राजू शेट्टी

गोखले बिल्डर्सनी हा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला असला तरी आत्ता सध्या या संपूर्ण मालमत्तेवर गोखले बिल्डरच नाव चढलेल आहे. त्याठिकाणी एचएनडी बोर्डिंगच नाव लागायला हवे ...

आदिवासी समाजासह इतर समाजांना मिळालेले आरक्षण कोणतेही सरकार काढू शकत नाही - वळसे पाटील - Marathi News | No government can remove the reservations given to other communities, including tribal communities - Walse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आदिवासी समाजासह इतर समाजांना मिळालेले आरक्षण कोणतेही सरकार काढू शकत नाही - वळसे पाटील

सध्या इतर समाजांना आदिवासींमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात असून हाच मुद्दा पकडून आदिवासी समाजाला आरक्षणावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू ...