लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली - Marathi News | raj thackeray first reaction after uddhav thackeray group and mns alliance badly defeated in best election 2025 result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली

Mumbai BEST Election 2025 Result: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आल्यानंतर या भेटीचे कारण स्पष्ट करताना राज ठाकरे यांनी बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालावरही प्रतिक्रिया दिली. ...

बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे - Marathi News | best election 2025 result first time thackeray brothers contest election in yuti but uddhav sena and mns badly defeated know 5 big reasons of thackeray brand image in danger | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे

BEST Election 2025 Result: अनेक वर्षांनी एकत्र येऊन ठाकरे बंधूंनी बेस्टची निवडणूक युतीत लढवली. परंतु, या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा धुव्वा उडाला. ठाकरेंच्या पराभवाची काही सांगितली जात आहेत. ...

"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | Sanjay Raut spoke clearly on Fadnavis Raj Thackeray's meeting says Are we in trouble We know what it is | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले

राज्याचा मुख्यमंत्री हा काही एखाद्या गटाचा किंवा पक्षाचा मुख्यमंत्री नसतो. ते ११ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत, मुख्यमंत्री आहेत... ...

गणेशोत्सवाला युनेस्कोचा सांस्कृतिक दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न - आशिष शेलार - Marathi News | Efforts to get UNESCO cultural status for Ganeshotsav - Ashish Shelar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवाला युनेस्कोचा सांस्कृतिक दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न - आशिष शेलार

यंदा गणेशोत्सवासाठी सात दिवसांची मुभा देण्यात आली असून, रात्री बारापर्यंत त्याचा आनंद घेता येईल ...

राजकीय दबावामुळेच मालेगाव बॉम्बस्फोट, दाभोलकर खून प्रकरणात न्याय मिळण्यात अपयश - मीरा बोरवणकर - Marathi News | Political pressure is the reason for failure to get justice in Malegaon bomb blast, Dabholkar murder case - Meera Borvankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय दबावामुळेच मालेगाव बॉम्बस्फोट, दाभोलकर खून प्रकरणात न्याय मिळण्यात अपयश - मीरा बोरवणकर

संवेदनशील खून आणि मालेगाव बॉम्बस्फोटसारख्या दहशतवादी केसमध्ये राजकीय नेते हस्तक्षेप करतात आणि पीडितांच्या कुटुंबांना न्याय मिळत नाही ...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले! - Marathi News | goa cm pramod sawant meet pm narendra modi in delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले!

पर्तगाळ मठाच्या ५५० व्या वर्धापनदिनाचे निमंत्रण ...

दिगंबर कामत, रमेश तवडकरना मंत्रिपद, आलेक्स सिक्वेरांचा राजीनामा; सभापतिपदी गणेश गावकर शक्य - Marathi News | digambar kamat and ramesh tawadkar get ministerial posts alex sequeira resigns and ganesh gaonkar likely to be the chairman of goa assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामत, रमेश तवडकरना मंत्रिपद, आलेक्स सिक्वेरांचा राजीनामा; सभापतिपदी गणेश गावकर शक्य

आज दुपारी १२ वाजता शपथविधी ...

३३ हजार कुटुंबांना विश्वजीत राणेंचे गिफ्ट; तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्याची दिली ग्वाही - Marathi News | vishwajit rane give gift to 33 thousand families of ganesh chaturthi 2025 and promised to solve the problems of the people of the taluka | Latest goa News at Lokmat.com

गोवा :३३ हजार कुटुंबांना विश्वजीत राणेंचे गिफ्ट; तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्याची दिली ग्वाही

नगरगाव येथे कार्यक्रम : सत्तरी व उसगावच्या लोकांना दिलासा ...