ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
गेल्या दोन-अडीच वर्षांत पालिकेवर प्रशासक असल्यामुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांविषयी बोलण्यात मर्यादा येतील. सत्ताधारी वेळप्रसंगी प्रशासनावर ढकलून मोकळे होतील. त्यामुळे या निवडणुकीचा अजेंडा सगळ्यात आधी कोण सेट करणार? त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील. ...
Deputy CM Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. एकनाथ शिंदेंनी त्या सभागृहात प्रवेश करताच दुसरीतील लहान मुलीने त्यांना उद्देशून पालकांना विचारलेल्या प्रश्न चर्चेचा विषय ठरल्याचे सांगितले जात आहे. ...