लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Muncipal Election: राज्यात महापालिका निवडणुका ३१ जानेवारीच्या आत होतील का? राजकीय पक्षप्रमुखांच्या मनात शंका - Marathi News | Will the municipal elections in the state be held by January 31? Doubts among political party leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात महापालिका निवडणुका ३१ जानेवारीच्या आत होतील का? राजकीय पक्षप्रमुखांच्या मनात शंका

निवडणूक घेण्यासाठी फार मोठा कर्मचारी वर्ग लागतो, आयोगाकडे निवडणूक घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नाहीत ...

गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' - Marathi News | Gopichand Padalkar's controversial statement: Ajit Pawar pierced his ears; said, 'Fadnavis is responsible for BJP' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'

Gopichand Padalkar Jayant Patil Controversy: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांच्या विधानाने नव्या वादाने डोकं वर काढलं आहे.  ...

..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल - Marathi News | Editorial Special Articles then a new khichdi will be cooked in Maharashtra! If there is too much pressure from above to live together, rebellion will break out. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल

सर्वाधिक बंडखोरी महायुतीत दिसेल. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन खिचडी पकेल. ...

“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis replied about vote rigging allegations and said rahul gandhi is a serial liar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस

CM Devendra Fadnavis Reply To Rahul Gandhi On Vote Chori: महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी लागला आहे. जनतेने जो झटका दिला, त्यातून ते अजूनही वर येऊ शकलेले नाहीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला आहे. ...

“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi said now india gen z students and youth of the country will save the constitution and democracy and i will always stand by them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी

Rahul Gandhi: राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले. त्यानंतर आता देशातील Gen Z कडून संविधान, लोकशाही बचावाची अपेक्षा व्यक्त करत पाठीशी ठाम उभे राहण्याची ग्वाही दिली. ...

७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...” - Marathi News | sharad pawar big reaction over will pm narendra modi retirement after age of 75 discussion in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”

Sharad Pawar On PM Modi Retirement: ७५ वर्षांचे झाल्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकारणातून निवृत्ती घेणार का, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. ...

पालिकांच्या सत्तासंघर्षात राजकीय पक्षांच्या वर्चस्वाची लढाई, सातारा जिल्ह्यात रणनीती कशी.. जाणून घ्या - Marathi News | The battle for dominance of political parties in the power struggle of the Nagar Panchayat in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पालिकांच्या सत्तासंघर्षात राजकीय पक्षांच्या वर्चस्वाची लढाई, सातारा जिल्ह्यात रणनीती कशी.. जाणून घ्या

स्थानिक आघाड्याही आजमावणार ताकद : आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष ...

निवडणुकांची भीती वाटत असेल तर तुमचे १०० नगरसेवक एकदा कोण ते ठरवा; वसंत मोरेंचा भाजपवर निशाणा - Marathi News | If you are afraid of elections, decide who your 100 corporators are; Vasant More targets BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकांची भीती वाटत असेल तर तुमचे १०० नगरसेवक एकदा कोण ते ठरवा; वसंत मोरेंचा भाजपवर निशाणा

१०० नगरसेवक एकदा कोण कोण ते ठरवा आणि त्यांची नावे जाहीर करून टाका. आणि कृपा करून "उरलेल्या ६५ जागांवर तरी निवडणुका घ्या राव..." ...