लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

भिवंडीत काँग्रेसमध्ये युवकांचा प्रवेश, पद वाटपही करण्यात आले - Marathi News | Entry of youth into Congress in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत काँग्रेसमध्ये युवकांचा प्रवेश, पद वाटपही करण्यात आले

तालुक्यातील खारबांव, महापोली, कोन गाव येथील युवक या पक्ष प्रवेशात सहभागी झाले होते. ...

पंतप्रधान मोदींना लोकसभेपूर्वी मिळाली नव्या पक्षाची साथ, 'टीएमसी' NDA मध्ये सामील... - Marathi News | NDA New Alliance: PM Modi gets new party support before Lok Sabha, 'TMC' joins NDA... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींना लोकसभेपूर्वी मिळाली नव्या पक्षाची साथ, 'टीएमसी' NDA मध्ये सामील...

NDA New Alliance: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी भारतीय जनता पक्षाला नवा राजकीय साथीदार मिळाला आहे. ...

अकबर बलात्कारी होता, मीना बाजारमधून आणायचा सुंदर महिला; महान म्हणू नका - भाजपा मंत्री - Marathi News | Akbar was a rapist says rajasthan education minister madan dilawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अकबर बलात्कारी होता, मीना बाजारमधून आणायचा सुंदर महिला; महान म्हणू नका - भाजपा मंत्री

'अकबार कधीही महान नव्हता. तो एक आक्रमक आणि बलात्कारी होता. तो मीना बाजार चलवायचा आणि तेथून सुंदर महिलांना आणून बलात्कार कारयाचा. अशा व्यक्तीला महान म्हणने मूर्खपणा आहे.' ...

'द ग्रेट खली'ने केले PM नरेंद्र मोदींचे कौतुक; म्हणाला- '400 पार नक्की होणार' - Marathi News | 'The Great Khali' Praises PM Narendra Modi; He said - '400 will definitely happen' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'द ग्रेट खली'ने केले PM नरेंद्र मोदींचे कौतुक; म्हणाला- '400 पार नक्की होणार'

The Great Khali: शेतकरी आंदोलनावरही खलीने प्रतिक्रिया दिली. काय म्हणाला पाहा... ...

खाकीला डाग लागू देऊ नका; मुख्यमंत्री सावंत यांचा पोलिसांना सल्ला  - Marathi News | do not stain the khaki cm pramod sawant advice to the police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाकीला डाग लागू देऊ नका; मुख्यमंत्री सावंत यांचा पोलिसांना सल्ला 

वाळपईत ४९ व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा ...

"...या मागे संपूर्ण राजकीय हेतू"; जरांगे 'सागर'कडे निघाले, सदावर्ते यांनी शरद पवारांचं नाव घेत मोठी मागणी केली! - Marathi News | a whole political motive behind it Jarange went to Sagar bungalow, Gunaratn Sadavarte made a big demand in the name of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...या मागे संपूर्ण राजकीय हेतू"; जरांगे 'सागर'कडे निघाले, सदावर्ते यांनी शरद पवारांचं नाव घेत मोठी मागणी केली!

"पुन्हा एकदा जरांगे हम करे सो कायदाप्रमाणे अंतरवाली येथून नुघून, अमुकच्या घरी जातो, तमुकाच्या घरी जातो आणि बघा काय होतंय, मी जीव देतो. या  प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तेजित करत आहेत. लोक रस्त्यावर यावीत या भाणगडीत आहेत." ...

हे सरकार कंत्राटदारांचे, की सर्वसामान्य नागरिकांचे? आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका - Marathi News | Is this government of contractors or ordinary citizens Aditya Thackeray criticism of the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हे सरकार कंत्राटदारांचे, की सर्वसामान्य नागरिकांचे? आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

भाजप आणि त्यांना साथ देणाऱ्या पक्षांना सत्तेतून खाली घेण्यासाठी आवश्यक ती रणनीती तयार केली जातीये ...

'लोकसभेत काँग्रेसला 100 जागा जिंकणंही कठीण', भाजपच्या 370 वरही प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी - Marathi News | 'It will be difficult for Congress to win even 100 seats in the Lok Sabha', Prashant Kishor's big prediction on BJP's 370 in lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकसभेत काँग्रेसला 100 जागा जिंकणंही कठीण', भाजपच्या 370 वरही प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणेही अत्यंत कठीण आहे. ...