Tejashwi Yadav And Nitish Kumar : नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल करताना तेजस्वी यादव यांनी हृतिक रोशनच्या चित्रपटातील "इधर चला मैं उधर चला जाने कहां मैं किधर चला अरे फिसल गया ये तूने क्या किया…" हे गाणं गात खोचक टोला लगावला आहे. ...
Shehbaz Sharif Pakistan PM: शेहबाज शरीफ माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. शाहबाज यांच्या रुपाने देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा शरीफ घराण्याच्या हाती गेले आहे. ...
डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून याबाबत सविस्तर पोस्ट केली आहे. तसेच त्यांनी त्यामध्ये राजकारणापासून दूर राहण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. ...
राष्ट्रवादी विचारधारा घेऊन काम करणारी युवा चेतना सामाजिक संघटना राजकारणातील घराणेशाहीविरोधात काम करत असून, या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक रोहितकुमार सिंग नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. संघटनेच्या कार्याविषयी त्यांच्याशी केलेली ही विशेष बातच ...
Akhilesh Yadav And BJP : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने 195 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यावरून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ...
१७ मार्चला दादर चैत्यभूमी येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. याच दिवशी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. ...