लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

पीएम नरेंद्र मोदी मला मोठ्या भावासारखे; सीएम रेवंत रेड्डींकडून पंतप्रधानांचे तोंडभरुन कौतुक - Marathi News | PM Modi is like big brother to me; Appreciation of PM Modi by Chief Minister Revanth Reddy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम नरेंद्र मोदी मला मोठ्या भावासारखे; सीएम रेवंत रेड्डींकडून पंतप्रधानांचे तोंडभरुन कौतुक

'गुजरातप्रमाणे तेलंगणाचा विकास करायचा आहे, त्यासाठी आम्हाला मोदींची मदत लागेल.' ...

'...देशाला लुटतोय मोदींचा खरा परिवार', भाजपच्या अभियानावर राहुल गांधींची बोचरी टीका - Marathi News | Rahul Gandhi on Modi ka Parivar campaign: '...Modi's real family is robbing the country', Rahul Gandhi's criticism of BJP's campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...देशाला लुटतोय मोदींचा खरा परिवार', भाजपच्या अभियानावर राहुल गांधींची बोचरी टीका

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 'मैं हूं मोदी का परिवार' अभियान सुरू केले आहे. ...

प्रकाश आंबेडकर म्हणतात चंद्रहार पाटील, चंद्रहार म्हणतात उद्धव ठाकरे; सांगलीच्या उमेदवारीचा संभ्रम - Marathi News | Wrestler Chandrahar Patil rejected the news of Vanchit Bahujan Aghadi candidature, Candidacy Confusion in Sangli Lok Sabha Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रकाश आंबेडकर म्हणतात चंद्रहार पाटील, चंद्रहार म्हणतात उद्धव ठाकरे; सांगलीच्या उमेदवारीचा संभ्रम

वंचित बहुजनकडून दबावतंत्र?  ...

लोकसभेसाठी आठवडाभरात कॉंग्रेसची उमेदवारी यादी जाहीर होणार, बाळासाहेब थोरात यांचे विधान - Marathi News | congress candidate list for lok sabha will be announced within a week says minister balasaheb thorat | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :लोकसभेसाठी आठवडाभरात कॉंग्रेसची उमेदवारी यादी जाहीर होणार, बाळासाहेब थोरात यांचे विधान

कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आठवडाभरात जाहीर होतील. ...

Narendra Modi : "मैं हूं मोदी का परिवार..."; घराणेशाहीच्या विरोधात नवा नारा, पंतप्रधानांचं लालूंना प्रत्युत्तर - Marathi News | Narendra Modi hits back at lalu and gives new slogan against nepotism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मैं हूं मोदी का परिवार..."; घराणेशाहीच्या विरोधात नवा नारा, पंतप्रधानांचं लालूंना प्रत्युत्तर

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील अदिलाबाद येथे जाहीर सभेला संबोधित करताना RJD प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ...

जनतेतून येणार भाजपचा जाहीरनामा; २ लाख मुंबईकरांच्या सूचना गोळा करणार - Marathi News | BJP's manifesto will come from the people; Will collect suggestions of 2 lakh Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेतून येणार भाजपचा जाहीरनामा; २ लाख मुंबईकरांच्या सूचना गोळा करणार

दादर येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी विकसित भारत संकल्प पत्र अभियानाची माहिती दिली. ...

आमदार प्रसाद लाड यांना ठार मारण्याची धमकी - Marathi News | Threat to kill MLA Prasad Lad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार प्रसाद लाड यांना ठार मारण्याची धमकी

तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीला पिंपरीतून ताब्यात घेत अधिक तपास सुरू आहे. ...

कपिल पाटील यांनी केली समाजवादी गणराज्य पक्षाची घोषणा - Marathi News | Kapil Patil announced Samajwadi Republic Party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कपिल पाटील यांनी केली समाजवादी गणराज्य पक्षाची घोषणा

धारावी येथे रविवारी पार पडलेल्या संयुक्त समाजवादी संमेलनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी समाजवादी गणराज्य पक्षाची घोषणा केली.  ...