लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

ऐन हिवाळ्यात राजकीय रणांगण तापणार; सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचा बैठकीवर जोर, काँग्रेस-राष्ट्रवादीत शांतता - Marathi News | BJP insists on meeting for Sangli Municipal Corporation elections, peace between Congress-NCP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऐन हिवाळ्यात राजकीय रणांगण तापणार; सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचा बैठकीवर जोर, काँग्रेस-राष्ट्रवादीत शांतता

आरक्षण सोडतीकडे लक्ष, सत्तेच्या शर्यतीला सुरुवात ...

दरवर्षी नवे पालकमंत्री, कसा होणार गोंदिया-भंडाऱ्याचा विकास? झेंडामंत्री नेमण्यापेक्षा स्थानिक नेतृत्वाला संधी देण्याची मागणी - Marathi News | New Guardian Minister every year, how will Gondia-Bhandara develop? Demand to give opportunity to local leadership instead of appointing flag minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दरवर्षी नवे पालकमंत्री, कसा होणार गोंदिया-भंडाऱ्याचा विकास? झेंडामंत्री नेमण्यापेक्षा स्थानिक नेतृत्वाला संधी देण्याची मागणी

Nagpur : भंडारा जिल्ह्याचा अनुभवही असाच आहे. नव्या महायुती सरकारला अजून वर्ष पूर्ण झालेले नाही. परंतु या जिल्ह्यानेही दोन पालकमंत्री अनुभवले. २०१९ ते २०२५ दरम्यान जिल्ह्याने आठ पालकमंत्री पाहिले. ...

शत्रू कमजोर पण कपटी, सावध राहा; साताऱ्यात कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचा सल्ला - Marathi News | The enemy is weak but deceitful be careful Eknath Shinde's advice at a worker rally in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शत्रू कमजोर पण कपटी, सावध राहा; साताऱ्यात कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचा सल्ला

त्यांनी बिस्किटचा पुडाही दिला का? ...

'महाविकास' नाही तर महा'कन्फ्युज' आघाडी; एकनाथ शिंदे यांचे टीकास्त्र - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाविकास' नाही तर महा'कन्फ्युज' आघाडी; एकनाथ शिंदे यांचे टीकास्त्र

सर्वजण एकत्र येऊनही त्यांना पराभवाची चाहूल ...

सहा महिन्यांत घराची सनद: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत   - Marathi News | house charter in six months said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहा महिन्यांत घराची सनद: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  

सांगेत 'माझे घर' योजनेच्या अर्जाचे वितरण ...

रवी नाईक गेले, आता नवीन मंत्री कोण? नीलेश काब्राल, मायकल लोबो, संकल्प आमोणकरांना संधी - Marathi News | ravi naik sad demise now who is the new minister now in goa bjp cabinet | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रवी नाईक गेले, आता नवीन मंत्री कोण? नीलेश काब्राल, मायकल लोबो, संकल्प आमोणकरांना संधी

रवींच्या निधनाने मंत्रिपदाची एक जागा रिकामी झाली आहे. ...

अस्सल गोंयकार पात्रांव! बहुजन समाजाचा, हवाहवासा वाटणारा नेता रवी नाईक - Marathi News | genuine goenkar patrao ravi naik the aspiring leader of the bahujan samaj sad demise | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अस्सल गोंयकार पात्रांव! बहुजन समाजाचा, हवाहवासा वाटणारा नेता रवी नाईक

गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण होऊ नये म्हणूनही आपण चळवळीत भाग घेतला होता, असे रवी अभिमानाने सांगायचे. ...

Sangli Politics: जिल्हा परिषद, पंचायत समितीत 'बायको माझी लाडकी'चा प्रयोग  - Marathi News | Experiment with Bayako Majhi Ladki in Sangli Zilla Parishad Panchayat Samiti election | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: जिल्हा परिषद, पंचायत समितीत 'बायको माझी लाडकी'चा प्रयोग 

आरक्षणाने दांडी उडालेल्यांनी शोधला पर्याय ...