लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

निवडणूक आयुक्तांचा राजकीय नेत्यांना शायरीतून टोला; सभागृहात पिकला हशा - Marathi News | Election Commissioner Rajiv Kumar's critics on Political Leaders through Shayari; There was laughter in the hall ongoing Loksabha election Declare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयुक्तांचा राजकीय नेत्यांना शायरीतून टोला; सभागृहात पिकला हशा

निवडणूक आयुक्तांनी शायराना अंदाज दाखवला. यावेळी, सभागृहातील पत्रकारांमध्येही हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.  ...

"स्वतःला सिंहीण म्हणतात अन् घरात..."; जखमी ममता बॅनर्जींना भाजपा नेत्याचा खोचक टोला - Marathi News | Dilip Ghosh on Mamata Banerjee who fell at home and injured badly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्वतःला सिंहीण म्हणतात अन् घरात..."; जखमी ममता बॅनर्जींना भाजपा नेत्याचा खोचक टोला

Mamata Banerjee And Dilip Ghosh : ममता बॅनर्जी घरामध्ये पडल्या आहेत. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावर आता भाजपाचे नेते दिलीप घोष यांनी खोचक टोला लगावला आहे. ...

विश्वजित कदम, जयंत पाटील यांची संजयकाकांबरोबर ‘सेटलमेंट’; भाजपच्या माजी आमदाराची टीका  - Marathi News | Vishwajit Kadam, Jayant Patil Settlement with Sanjay Kaka; Criticism of former BJP MLA Vilasrao Jagtap | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विश्वजित कदम, जयंत पाटील यांची संजयकाकांबरोबर ‘सेटलमेंट’; भाजपच्या माजी आमदाराची टीका 

भाजपच्या नेत्यांनी पक्षातील नेते, कार्यकर्त्यांवर उमेदवारी लादली ...

प्रादेशिक पक्षांना मिळाले ५,२२१ कोटी; भाजपपेक्षा ८३९ कोटी रुपयांनी मिळाली कमी देणगी - Marathi News | 5 221 crore received by regional parties 839 crore less donation than bjp in electoral bond | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रादेशिक पक्षांना मिळाले ५,२२१ कोटी; भाजपपेक्षा ८३९ कोटी रुपयांनी मिळाली कमी देणगी

सेनेला १५९.३८ कोटी; बसप, माकप, एनपीपी यांच्या वाट्याला रुपयाही नाही ...

मतदार संघातील शिवसैनिकांची साथ माझ्यासाठी मोलाची - अमोल कीर्तिकर - Marathi News | The support of Shiv Sainiks in the constituency is valuable for me - Amol Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार संघातील शिवसैनिकांची साथ माझ्यासाठी मोलाची - अमोल कीर्तिकर

बैठकांना स्वतः अमोल कीर्तिकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. ...

मावळ शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने खासदार होणार - उदय सामंत - Marathi News | Srirang Barane of Maval Shiv Sena is once again MP Uday Samant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने खासदार होणार - उदय सामंत

२०२४ सगळ्या मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार विजयी होणार असून मोदीच पंतप्रधान असतील ही काळया दगडावरची रेष आहे ...

आमचा उमेदवारही तोडीस तोड देणारा असणार; काँग्रेस कसब्याप्रमाणेच विजय मिळवणार - नाना पटोलेंचा विश्वास - Marathi News | Our candidate will also be disruptive Congress will win as usual Nana Patole believes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमचा उमेदवारही तोडीस तोड देणारा असणार; काँग्रेस कसब्याप्रमाणेच विजय मिळवणार - नाना पटोलेंचा विश्वास

कसबा पोटनिवडणुकीत सगळेच आम्हाला कमजोर समजत होते, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी एकटाच इथे काँग्रेसचा झेंडा लागणार हे सांगत होतो ...

Satara: माढ्यात रणजितसिंह यांच्या उमेदवारीला बेरजेची किनार; तिढा सुटला पण, विरोध मावळणार?  - Marathi News | Ranjitsinh Naik-Nimbalkar's candidature in Madha Lok Sabha constituency has a margin of victory, Direction will decide the role of Ram Raje and Mohite-Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: माढ्यात रणजितसिंह यांच्या उमेदवारीला बेरजेची किनार; तिढा सुटला पण, विरोध मावळणार? 

रामराजे अन् मोहिते-पाटील यांची भूमिका दिशा ठरविणार ...