हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू... 'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात... मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम... मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार का काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम... भारतात टेस्ला कारच्या किमतीत २० लाख रुपयांची घट होण्याची शक्यता; मस्क कंपनीची उडाली घाबरगुंडी... झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला... थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून... "…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं? आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ... शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य? गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'भारत NCAP 2.0' नियम लवकरच लागू; 'क्रॅश टेस्ट' आता कठीण... पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू 'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा "डीके शिवकुमार पक्ष बदलून आले तर मी...", भाजपाच्या दिग्गज नेत्याने दिला इशारा, काँग्रेसमध्ये खळबळ सोलापूर -पुणे महामार्गांवर अपघात; १३ जण गंभीर जखमी, अंत्यविधीला जाताना अपघात भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
Politics, Latest Marathi News
राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी मुंबईत खलबते सुरू आहे. अनेक इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या आहे. ...
Narendra Modi : तामिळनाडूतील सेलम येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि DMK वर टीकास्त्र सोडलं आहे. ...
Arvind Kejriwal : भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ...
राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्डमधून १० कोटी रुपयांहून अधिक देणग्या दिल्या. ...
Lok Sabha Election 2024: पट्टाली मक्कल काचीची स्थापना 1989 मध्ये डॉ एस. रामदास यांनी केली होती. अंबुमणी रामदास सध्या राज्यसभा सदस्य आहेत. ते 2019 मध्ये बिनविरोध निवडून आले होते. ...
Sita Soren : झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदार सीता सोरेन यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्र पक्षाध्यक्षांना म्हणजेच त्यांचे सासरे शिबू सोरेन यांना पाठवलं आहे. ...
कोल्हापूर : मी तीन महिन्यांपूर्वी मतदारसंघात ८ हजार २०० कोटी रूपयांची विकासकामे केल्याचे फलक लावले आहेत. त्या त्या गावातील ... ...
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत 2024 मध्ये भाजपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवू शकते अशी जोरदार चर्चा रंगली आहे. ...