लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Bhupesh Baghel : "माझा फोटो लहान, अस्पष्ट..."; भूपेश बघेल यांचा मतदानादरम्यान EVM मध्ये गडबड झाल्याचा आरोप - Marathi News | chhattisgarh lok sabha election 2024 phase 2 bhupesh baghel alleged on evm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा फोटो लहान, अस्पष्ट..."; भूपेश बघेल यांचा मतदानादरम्यान EVM मध्ये गडबड झाल्याचा आरोप

Lok Sabha Elections 2024 And Bhupesh Baghel : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राजनांदगावमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याचा आरोप केला आहे. ...

Rahul Gandhi : "मोदी घाबरलेत, स्टेजवरच त्यांच्या डोळ्यात अश्रू..."; राहुल गांधींचा पंतप्रधानांना खोचक टोला - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi Slams Narendra Modi in bijapur karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी घाबरलेत, स्टेजवरच त्यांच्या डोळ्यात अश्रू..."; राहुल गांधींचा पंतप्रधानांना खोचक टोला

Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi And Narendra Modi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. ...

चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाईफेक करणारा मनोज गरबडे मावळमधून लोकसभेच्या मैदानात - Marathi News | Manoj Garbade who threw ink on Chandrakant Patal from Maval in the Lok Sabha grounds | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाईफेक करणारा मनोज गरबडे मावळमधून लोकसभेच्या मैदानात

मनोज गरबडेने चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाईफेक केल्यानंतर राज्यभर वातावरण ढवळून निघाले होते ...

'भ'काराचा भडिमार... महाराष्ट्राच्या राजकारणात असंस्कृतपणाचा किळसवाणा कळस! - Marathi News | Special Article - Level of Maharashtra politics has fallen | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'भ'काराचा भडिमार... महाराष्ट्राच्या राजकारणात असंस्कृतपणाचा किळसवाणा कळस!

यावेळच्या प्रचारात सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी पातळी सोडली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राने असंस्कृतपणाचा किळसवाणा कळस गाठला आहे! ...

'धर्माच्या नावावर दान करत नाही, कॉलेज, हॉस्पिटल...', धर्म आणि राजकारणाबाबत विद्या बालनने एकदम स्पष्टपणे मांडलं मत - Marathi News | Vidya Balan Breaks Her Silence On Religion And Politics Amid Do Aur Do Pyaar Movie Release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्म आणि राजकारणाबाबत विद्या बालनने एकदम स्पष्टपणे मांडलं मत

अभिनेत्री विद्या बालन हिने राजकारण आणि धर्मावर परखडपणे मत मांडलं.  ...

Narendra Modi : "राहुल गांधींना माझा अपमान करण्यात मजा येते"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार पलटवार - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Narendra Modi on rahul gandhi in madhya pradesh morena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींना माझा अपमान करण्यात मजा येते"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार पलटवार

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi And Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता मोदींनी पलटवार केला आहे. "राहुल गांधी यांना माझा अपमान करण्यात मजा येत आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे.  ...

"अन् याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही", संकर्षणचे कविवेतून राजकीय बाण - Marathi News | sankarshan karhade poem on politicians and maharashtra politics watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अन् याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही", संकर्षणचे कविवेतून राजकीय बाण

"नवा साहेब, घड्याळ तेच पुन्हा वेळ पाळू का?", संकर्षण कऱ्हाडेची ही राजकीय कविता एकदा ऐकाच ...

गुन्हेगारीचे राजकारण! अशा प्रवृत्तीच्या हातात आपण कायदेमंडळ देत असू, तर... - Marathi News | Editorial Article - Entry of criminals into politics, even those with serious cases are elected | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुन्हेगारीचे राजकारण! अशा प्रवृत्तीच्या हातात आपण कायदेमंडळ देत असू, तर...

विशिष्ट राजकीय पक्षाला मतदान करणारा मतदारांचा मोठा वर्ग असतो. त्याचा आधार घेत गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांचे आरोप अंगावर असणारेदेखील निवडून येतात. ...