लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची तरुणाईमध्ये क्रेझ; तुम्हाला माहितीये का बिहारच्या या लेकाचं शिक्षण? - Marathi News | bollywood-star-and-politician-chirag-paswan-education-qualification | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची तरुणाईमध्ये क्रेझ; तुम्हाला माहितीये का बिहारच्या या लेकाचं शिक्षण?

Chirag paswan: चिराग पासवान यांच्याकडे फूड प्रोसेसिंग विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.विशेष म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी चिराग हे बॉलिवूडमध्ये सक्रीय होते. ...

खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला; शाल श्रीफळ अन् सत्कार स्वीकारला.. - Marathi News | MP Nilesh Lanka visits notorious gangster Gaja Marne; Shal Shrifal and felicitation accepted.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला; शाल श्रीफळ अन् सत्कार स्वीकारला..

खासदार गुंडाच्या भेटीस जाऊन सत्कार स्वीकारत असल्याने समाजात याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जातायेत ...

'दिल्लीतून तिकीट जाहीर झाले होते, पण...', या कारणामुळे भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली - Marathi News | Ticket was announced from Delhi but due to this reason chagan bhujbal withdrew from the Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दिल्लीतून तिकीट जाहीर झाले होते, पण...', या कारणामुळे भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील नाशिकच्या जागेवर दावा केल्याने या जागेवरून महायुतीत खलबत झाली ...

POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले... - Marathi News | BS Yediyurappa will be arrested in Pocso case if needed: Karnataka Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? गृहमंत्री म्हणाले...

BS Yediyurappa : काल सीआयडीने येडियुरप्पा यांना लैंगिक छळ प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र ते सीआयडीसमोर हजर झाले नाहीत. ...

धर्मगुरूंना दोष देऊन चालणार नाही, दक्षिणेत काही भाजप कार्यकर्ते...; सुदिन ढवळीकर यांचा भाजपला घरचा आहेर - Marathi News | Blaming the priests will not work, BJP workers were not working in some constituencies in the south says Sudin Dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धर्मगुरूंना दोष देऊन चालणार नाही, दक्षिणेत काही भाजप कार्यकर्ते...; सुदिन ढवळीकर यांचा भाजपला घरचा आहेर

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, 'सत्य हे सत्य असून ते अबाधित आहे. काही गोष्टी कितीही लपवल्या तरी झाकून राहत नाहीत. दक्षिण गोव्यात काही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कामच केले नाही, हे सत्य आहे.' ...

दक्षिण गोव्यात भाजप संपला नाही! अपयशाबद्दल ख्रिस्ती धर्मगुरूंवर निशाणा - Marathi News | sankalp amonkar and giriraj pai vernekar criticized congress and said that bjp is not over in south goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण गोव्यात भाजप संपला नाही! अपयशाबद्दल ख्रिस्ती धर्मगुरूंवर निशाणा

काँग्रेसचे प्रत्युत्तर. ...

'राजकारणातील आयुष्य कठीण', पहिल्याच सिनेमानंतर मिळालेली ऑफर; कंगना रणौतचा खुलासा - Marathi News | Kangana Ranaut says politics life is tougher than cinema got many political offer earlier | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजकारणातील आयुष्य कठीण', पहिल्याच सिनेमानंतर मिळालेली ऑफर; कंगना रणौतचा खुलासा

'राजकारणाच्या तुलनेत सिनेमात काम करणं सोपं', कंगना रणौतचा दिलखुलास संवाद ...

खासदारसाहेब, रखडलेले हे प्रश्न तेवढे सोडवा..!, कोल्हापूरकरांना मोठ्या अपेक्षा - Marathi News | Great expectations from MP Shahu Chhatrapati, MP Darishsheel Mane for the development of Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खासदारसाहेब, रखडलेले हे प्रश्न तेवढे सोडवा..!, कोल्हापूरकरांना मोठ्या अपेक्षा

समीर देशपांडे कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. कोल्हापूर मतदारसंघातून शाहू छत्रपती आणि हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने निवडून ... ...