लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Sharad Pawar मोठी बातमी: भाजपमधून बाहेर पडलेल्या माजी केंद्रीय मंत्री आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार? - Marathi News | Big News Former Union Minister who left BJP will join Sharad Pawars NCP today | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Sharad Pawar मोठी बातमी: भाजपमधून बाहेर पडलेल्या माजी केंद्रीय मंत्री आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Big News Former Union Minister who left BJP will join Sharad Pawars NCP today राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधीकाळी आपल्यापासून दूर गेलेल्या नेत्यांना पुन्हा सोबत घेण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. ...

जो जीता वही सिकंदर! भाजपालाच आता 'भिवपाची गरज आसा' - Marathi News | political overview of congress defeated bjp in south goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जो जीता वही सिकंदर! भाजपालाच आता 'भिवपाची गरज आसा'

ख्रिस्ती समाजाला धर्माच्या बंधनात अडकवून त्यांची बौद्धिक कुवत न समजण्याचा मूर्खपणा भाजपने करू नये. ...

मंत्रि‍पदे मिळवून काय करणार?  - Marathi News | bjp politics in goa and what will you do after getting ministerial posts | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रि‍पदे मिळवून काय करणार? 

गोव्यातील हिंदू एसटी समाजातील अनेकांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत मते दिली नाहीत. ...

Vijay Thalapathy : कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती; किती आहे नेटवर्थ? - Marathi News | South superstar Vijay Thalapathy net worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती; किती आहे नेटवर्थ?

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून थलापती विजयला ओळखलं जातं. ...

पक्षभेद विसरून दुष्टप्रवृत्ती विरोधात एकत्रितपणे लढा द्या, सुधीर सावंत यांचे आवाहन - Marathi News | Forget partisanship and fight evil together, appeals Sudhir Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पक्षभेद विसरून दुष्टप्रवृत्ती विरोधात एकत्रितपणे लढा द्या, सुधीर सावंत यांचे आवाहन

कणकवली येथे श्रीधरराव नाईक यांचा ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम ...

Kolhapur: महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच, ए. वाय. पाटील यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला - Marathi News | I will also get the candidate of Mahavikas Aghadi, A. Y. Patil expressed his belief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच, ए. वाय. पाटील यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला

‘के. पी.’ना हबकी डावाची सवय ...

जगन मोहन यांच्यावर 'अश्रूंचा' सूड उगवतायत नायडू? आंध्रमध्ये बुलडोझर अ‍ॅक्शन; YSRCP चं ऑफिस जमीनदोस्त - Marathi News | chandrababu naidu bulldozer action against jagan mohan reddy party office in Andhra Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन मोहन यांच्यावर 'अश्रूंचा' सूड उगवतायत नायडू? आंध्रमध्ये बुलडोझर अ‍ॅक्शन; YSRCP चं ऑफिस जमीनदोस्त

सत्ता परिवर्तन झाल्यानंतरही येथे सूडाचे राजकारण सुरूच आहे. आता येथे विजयवाडा येथील ताडेपल्ले जिल्ह्यातील युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पक्षाचे (वायएसआरसीपी) कार्यालय शनिवारी सकाळी जमीनदोस्त करण्यात आले. ...

कुणबी नोंदी रद्द करा; लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर मनोज जरांगे चांगलेच संतापले, दिला इशारा - Marathi News | manoj jarange patil get angry on laxman hake demand about maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणबी नोंदी रद्द करा; लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर मनोज जरांगे चांगलेच संतापले, दिला इशारा

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: ओबीसींनी फुकटचे बसून आमचे आरक्षण खाल्ले. ओबीसी नेत्यांचा जातीयवाद आता उघडा पडला आहे, असे सांगत मनोज जरांगे पाटील जोरदार पलटवार केला. ...