लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले - Marathi News | ramdas athawale reaction over badlapur case police akshay encounter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले

Ramdas Athawale Reaction On Akshay Shinde Encounter: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा राजकीय एन्काऊंटर केला आहे, असा पलटवार रामदास आठवले यांनी संजय राऊतांच्या टीकेवर केला. ...

प्रमुख पाच पक्षांचे उमेदवार तयार, जागा कोणत्या पक्षाला सुटणार ? - Marathi News | Candidates of five major parties are ready, which party will get the seat? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्रमुख पाच पक्षांचे उमेदवार तयार, जागा कोणत्या पक्षाला सुटणार ?

जोरदार रस्सीखेच : विद्यमान आमदारांना मिळणार का पुन्हा संधी, उत्सुकता वाढली ...

तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त - Marathi News | dcm pawan kalyan did cleaning temple will apologize to god and do penance for 11 days tirumala tirupati ladoo controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त

DCM Pawan Kalyan Tirupati Laddu Controversy: या प्रकरणावर तसेच सनातन धर्मावरील होत असलेल्या टीकेबाबत का बोलू नये? प्रकाश राज यांनी यातून धडा घ्यायला हवा, असा सल्ला पवन कल्याण यांनी प्रत्युत्तर देताना दिला आहे. ...

भाजप नेते अमित शहा उद्या कोल्हापुरात, विधानसभेचे फुंकणार रणशिंग - Marathi News | Senior BJP leader and Union Home Minister Amit Shah on a visit to Kolhapur on Wednesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजप नेते अमित शहा उद्या कोल्हापुरात, विधानसभेचे फुंकणार रणशिंग

पाच जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ...

नेतृत्वाला धक्का देण्याचा असंतुष्टांचा प्रयत्न फसला!; आम्ही सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत - Marathi News | dissidents attempt to shock the leadership failed we all ministers with the chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नेतृत्वाला धक्का देण्याचा असंतुष्टांचा प्रयत्न फसला!; आम्ही सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत

सर्व मंत्र्यांचा सावंत यांच्या नेतृत्वाला पाठिंबा असल्याचे काल स्पष्ट झाले. ...

Sugar Factory : "शेतकऱ्यांचे पैसे द्या अन्यथा हंगाम सुरू होणे कठीण"; हंगाम सुरू होण्याची तारीख जाहीर, पण... - Marathi News | Sugar Factory Pay the farmers or the season will be difficult to start Season start date announced | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Factory : "शेतकऱ्यांचे पैसे द्या अन्यथा हंगाम सुरू होणे कठीण"; हंगाम सुरू होण्याची तारीख जाहीर, पण...

मागच्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी कारखाने सुरू झाले होते. त्यातुलनेत यंदा पाऊस चांगला होऊनही पंधरा दिवस उशिराने साखर कारखाने सुरू होत आहेत. म्हणून यंदा गाळप हंगाम मे महिन्याच्या शेवटपर्यंत चालण्याची शक्यता आहे.  ...

Sangli: लोकसभेला विरोधातील ‘मिरज पॅटर्न’ने विधानसभेला घेतला 'यू-टर्न'; सुरेश खाडे यांना जाहीर केला पाठिंबा - Marathi News | Former corporators from Miraj who are opposed to the Lok Sabha support Guardian Minister Suresh Khade in the Legislative Assembly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: लोकसभेला विरोधातील ‘मिरज पॅटर्न’ने विधानसभेला घेतला 'यू-टर्न'; सुरेश खाडे यांना जाहीर केला पाठिंबा

मिरज : मिरज पॅटर्नमधील माजी नगरसेवक विधानसभेला पालकमंत्री सुरेश खाडे यांचा प्रचार करणार आहेत. मिरजेतील काँग्रेस राष्ट्रवादी व लोकसभेला ... ...

Prakash Ambedkar: महाविकास आघाडीला आम्ही त्यांच्याबरोबर नकोच आहोत; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले - Marathi News | The Mahavikas Aghadi does not want us to be with them; Prakash Ambedkar spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Prakash Ambedkar: महाविकास आघाडीला आम्ही त्यांच्याबरोबर नकोच आहोत; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

लोकसभा निवडणुकीच्या किमान ८ महिने आधीच मी सांगितले होते की आम्हाला बरोबर घ्या, २२० पेक्षा जास्त जागा मिळतील, मात्र त्यांनी सगळा वेळ चर्चेतच घालवला ...