पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमेकांविरोधात आरोप करणारे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पोलीस स्टेशनपर्यंत गेलेले भांडण अखेर मिटले आहे. या प्रकरणात महापौर मुक्ता टिळक यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली आहे. ...
भाजपा आणि पीडीपीने मिळून राज्याला बर्बाद केले, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबा आझाद यांनी केली. ...
स्वबळावर लढून महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणतानाच आगामी काळात शिवसेनेचा राज्याबरोबरच देशपातळीवर विस्तार करण्याचा निर्धार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी केला. ...
2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी महाआघाडी बनवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र काँग्रेसच्या या प्रयत्नांना सुरूंग लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
विनोद : देश महासत्ता होण्याची चर्चा असताना आपल्या गावाचा मात्र पत्ता हरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिमेंट पाण्याने मजबूत होत असते, असे आम्ही ऐकून होतो; पण सिमेंटचे रस्ते पाण्याने वाहून जाण्याचा चमत्कारही आम्ही पाहिला आहे. ...